शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अहमदपूर तहसीलदारांच्या दालनात काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 18:16 IST

महसूल प्रशासनाने जाहीर केलेली पैसेवारी ही चुकीची असून ती दुरुस्त करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने आज तहसीलदारांच्या दालनात ठिय्या मांडण्यात आला. 

अहमदपूर (लातूर ) : महसूल प्रशासनाने जाहीर केलेली पैसेवारी ही चुकीची असून ती दुरुस्त करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने आज तहसीलदारांच्या दालनात ठिय्या मांडण्यात आला. तहसीलदार अरुणा संगेवार यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

हे आंदोलन जवळपास २ तास सुरु होते़ काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. गणेश कदम यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन झाले़ यात जि़प़चे माजी अध्यक्ष घुमनवाड गुरुजी, सेवा दलचे तालुकाध्यक्ष हेमंत माकणे, सिराज जहागीरदार, शहराध्यक्ष विकास महाजन, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष एजाज सय्यद, देवानंद मुळे, जावेद बागवान, रवि महाजन, युवराज पाटील, प्रकाश ससाणे, सतीश क्षीरसागर, दिलीप कदम, बालाजी कातकडे, हंसराज सोमवंशी, शिवाजीराव भदाडे, उत्तम टेकाळे, शरद भदाडे, गणेश इंद्राळे, शेषराव पौळ, नवाज पठाण, दत्ता खंदाडे, राजेंद्र चव्हाण, अशोक भदाडे, विठ्ठल मोरे, सोमेश्वर कदम, गणेश कोदळे, गणेश शेळके, किशोर मोरे, शिंदे, महंमद पठाण, बापू होनराव, महादूअप्पा कल्याणी, बाबूराव कल्याणी, भरत पाटील, विजय नरवटे, मधू वडसे, शरद कासले, संदीप गुट्टे, फेरोज शेख, आप्पाराव शेळके, शहाजीराव पाटील, शांताराम माने, डिगांबर सूर्यवंशी, महेश बिरले, रवि कबीर, अमोल पाटील, ईश्वर करनाळे, मुन्ना शेख, नाथराव चव्हाण, केशव बोडके, भाऊसाहेब जाधव, संभाजी माकणे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते़

हेक्टरी २५ हजारांचे अनुदान द्या़तालुक्यातील पिकांची दाखविण्यात आलेली पैसेवारी ही चुकीची आहे़ त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी तसेच पीकविम्यासाठी अडचणी येऊ शकतात़ पैसेवारी दुरुस्त करुन ती ५० टक्क्यांच्या आत दाखवावी़ खरीपातील पिकांचे पंचनामे करुन हेक्टरी २५ हजार अनुदान द्यावे़ खरिपाचा विमा विमा त्वरित मंजूर करून  ५० टक्के आगाऊ रक्कम द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या़ दरम्यान, तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़ 

टॅग्स :laturलातूरcongressकाँग्रेसAgriculture Sectorशेती क्षेत्रagitationआंदोलनTahasildarतहसीलदार