केंद्र सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ काँग्रेसचे बँकेसमोर आंदोलन
By हरी मोकाशे | Updated: March 10, 2023 17:47 IST2023-03-10T17:46:50+5:302023-03-10T17:47:17+5:30
जळकोटात बँकसमोर जोरदार घोषणा

केंद्र सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ काँग्रेसचे बँकेसमोर आंदोलन
जळकोट : केंद्र सरकारच्या धाेरणांच्या निषेधार्थ जळकोट शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.
आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, उपनगराध्यक्ष मन्मथअप्पा किडे, तालुकाध्यक्ष मारोती पांडे, शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, विश्वनाथ इंद्राळे, संग्राम कांबळे, नगरसेवक संग्राम नामवाड, डाॅ. चंद्रकांत काळे, नगरसेवक डॉ. सचिन सिध्देश्वरे, नगरसेवक गंगाधर लष्करे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनराज दळवे, नूर पठाण, सिद्धार्थ सूर्यवंशी, रामेश्वर नामवाड, सरपंच संभाजी कोसंबे, सरपंच रवी गोरखे, सरपंच सत्यवान पाटील, उपसरपंच माधव कवठाळे, नवनाथ नामवाड, नसरोद्दीन सिंदगीकर, प्रमोद दाडगे, संदीप उगिले, नवनाथ नामवाड, रामेश्वर नामवाड, एकनाथ घोनशेट्टे, नितीन नामवाड, जब्बार पटेल, विजय मुक्कनवार, सतीश वाघमारे, प्रकाश सोमुसे गुरुजी, अरविंद सासष्टे, राजेंद्र वाघमारे, शंकरअप्पा धुळशेट्टे, अनिल सोनकांबळे, पंडित पाटील दळवे, व्यंकट लांडगे, बालाजी पाटील, मारोती पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.