शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्ट घेणे बेतले जीवावर; स्कुल बसच्या अपघातात महाविद्यालयीन तरूणी जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 12:05 IST

विद्यार्थिनी गावातीलच असल्यामुळे स्कूलबस चालकाने तिला लिफ्ट दिली.

उदगीर (लातूर ) :  येथील  मादलापुर  रोडवरील दत्तनगर भागातील  आदित्य  इंग्लिश स्कुलची बस उलटून झालेल्या अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा जागीच मृत्यु झाला आहे.

या बाबतीत माहीती अशी की,  (एमएच १२ एफ सी ३२२१) ही स्कुल बस शाळेची मुले आणण्यासाठी उदगीरहुन अवलकोंडा गावात गेली होती. तेथील मुले घेवुन उदगीरला निघाली असता, उदगीरच्या शिवाजी महावियालयात बी.ए. च्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या प्रियंका व्यंकट बोईनवाड (वय १९)  रा.अवलकोंडा या विद्यार्थिनीने बसला हात दाखवून लिफ्ट मागितली. गावातीलच असल्यामुळे बसचालक मारोती गुडसुरे यांनी तिला लिफ्ट दिली. गावापासून मुख्य रस्त्यावर आल्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस खड्यात जावून उलटली झाली. त्यात या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. 

या गाडीत असलेले इतर २० ते २५ बालक किरकोळ जखमी असल्याची माहीती पोलीसांनी दिली. या घटनेची माहीती मिळताच पोलीस जमादार नामदेव सारुळे व चंदकांत कलमे यांनी तात्काळ घटनास्थळी हजर होवून घटनेची माहीती घेतली.या तरुणीचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी सामान्य रुग्नालयात आणण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे, या बसचा प्रवास वाहतुक परवाना आहे का ? क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी कसे भरले याची माहीती पोलीस घेत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूSchoolशाळा