चापोलीत ३१ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:17 IST2021-07-17T04:17:00+5:302021-07-17T04:17:00+5:30

यशस्वीतेसाठी राम कंटे, रमेश पाटील, माऊली चाटे, शिवानंद स्वामी, विक्रम चाटे, खंडेराव शेवाळे, संदीप आबंदे, सोमनाथ मळभागे, ज्ञानेश्वर शेवाळे, ...

Blood donation of 31 people in Chapoli | चापोलीत ३१ जणांचे रक्तदान

चापोलीत ३१ जणांचे रक्तदान

यशस्वीतेसाठी राम कंटे, रमेश पाटील, माऊली चाटे, शिवानंद स्वामी, विक्रम चाटे, खंडेराव शेवाळे, संदीप आबंदे, सोमनाथ मळभागे, ज्ञानेश्वर शेवाळे, विठ्ठल पवार, निखिल होनराव, बालाजी कांबळे, सोमेश धोंडापुरे, नामदेव पांचाळ, अभिजित उडगे, नागेश होनराव, शंकर कदम यांनी परिश्रम घेतले. रक्त संकलनासाठी लातूर ब्लड बँकेचे डॉ. विलास खानापुरे, सुशील तिडके, मेघराज राऊत, सरिता माळी, प्रियंका डोईफोडे, अलका नाईक, दिलीप कांबळे आदींनी सहकार्य केले.

आजचे रक्तदाते...

शिवानंद स्वामी, हंसराज सोमवंशी, द्वारकानाथ मद्रेवार, रामेश्वर गादगे, बजरंग चाटे, राहुल पाटील, विठ्ठल पवार, संभाजी कोल्हे, विजय साळुंखे, सोमनाथ मळभागे, गोविंद बलशेटवार, संदीप स्वामी, ज्ञानेश्वर शेवाळे, संगमेश्वर तोंडारे, कृष्णा तरगुडे, सतीश पुणे, शादूल शेख, रवी मद्रेवार, बालाजी तेलंगे, शेखर कचरे, बालाजी गायकवाड, अक्षय कांबळे, शशिकांत पोफळे, सुनील कांबळे, कृष्णा मलवडे, रमेश चव्हाण, वहीद देशमुख, सुमित होनराव, रोहन कासनाळे, चंद्रकांत चाटे, सुनील सरकाळे यांनी रक्तदान केले.

कॅप्शन : लोकमत रक्ताचं नात मोहिमेंतर्गत चापोलीत आयोजित शिबिर वेळी चाकूरचे पोनि. सोपान सिरसाट, बालाजी शेवाळे, रमेश पाटील, डॉ. वाशेख देशमुख, सिद्धाजी माने, ज्ञानोबा वाघमारे, भाऊसाहेब होनराव, सुरेश शेवाळे, प्रभाकर होनराव, रामेश्वर कंटे, संदीप आबंदे.

Web Title: Blood donation of 31 people in Chapoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.