उदगीर शहरात भाजपाचे वीजबिल होळी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:13 IST2021-03-29T04:13:44+5:302021-03-29T04:13:44+5:30
यावेळी माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, धर्मपाल नादारगे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, तालुकाध्यक्ष बसवराज रोडगे, उदगीर ...

उदगीर शहरात भाजपाचे वीजबिल होळी आंदोलन
यावेळी माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, धर्मपाल नादारगे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, तालुकाध्यक्ष बसवराज रोडगे, उदगीर शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर, उत्तरा कलबुुुर्गे, सरचिटणीस श्यामला कारामुगे, सभापती मनोज पुदाले, जिल्हा सचिव गणेश गायकवाड, सरचिटणीस पप्पू गायकवाड, सरचिटणीस नागेश आष्टुरे, जिल्हा उपाध्यक्ष हणमंत हंडरगुळे, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, विजयकुमार पाटील, युवा तालुका अध्यक्ष अमोल निडवदे, सतीश केंद्रे, लक्ष्मण फुलारी, तालुका सरचिटणीस प्रदीप जाधव, नगरसेवक रुपेंद्र चव्हाण, अमर सूर्यवंशी, महिला अध्यक्ष मधूमती कनशेट्टे, उषा माने, सुकर्णा अंधारे, मंदाकिनी जीवने, आनंद साबणे, चंद्रकांत भातमोडे, नगरसेवक राजू मुक्कावार, संदीप मद्दे, वीरलाल कांबळे, अनिता बिरादार, व्यकट काकरे, कालानी शेटजी, ॲड. नावंदर, भाऊसाहेब जांभळे, अक्षय पाटील, श्रीनिवार, गुडमेवार, आनंद भोसले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.