देवणी येथे भाजपचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST2021-06-27T04:14:06+5:302021-06-27T04:14:06+5:30

आंदोलनात भाजपचे ज्येष्ठ नेते हावगीराव पाटील, तालुकाध्यक्ष काशिनाथ गरिबे, रामलिंग शेरे, ओबीसी सेलचे अध्यक्ष संजय कासले, जि.प. सदस्य पृथ्वीराज ...

BJP's agitation at Devani | देवणी येथे भाजपचे आंदोलन

देवणी येथे भाजपचे आंदोलन

आंदोलनात भाजपचे ज्येष्ठ नेते हावगीराव पाटील, तालुकाध्यक्ष काशिनाथ गरिबे, रामलिंग शेरे, ओबीसी सेलचे अध्यक्ष संजय कासले, जि.प. सदस्य पृथ्वीराज शिवशिवे, पं.स. उपसभापती शंकरराव पाटील, बाजार समितीचे सभापती बालाजी बिरादार, माजी नगराध्यक्ष वैजनाथ अष्टुरे, मनोहर पटणे, बसवराज पाटील, चंद्रशेखर महाजन, प्रशांत पाटील, अटल धनुरे, बाबूराव इंगोले, मच्छिंद्र नरवटे, अमर पाटील, रमेश मन्सुरे, ओम धनुरे, सत्यवान कांबळे, धनराज पाटील, सोमनाथ बोरुळे, यशवंत पाटील, तुकाराम पावडे, मयूर पटणे, बालाजी सूर्यवंशी, महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजना पोलकर, शेख अलीम, शेख जाबाज, राज गुणाले, प्रशांत पावडे, संगम पताळे, प्रकाश बरगाले, माधव कोरे, नामदेव कासले, व्यंकट दंडवते, अंकुश दंडवते, भीमराव चव्हाण, लक्ष्मण पवार, बाळासाहेब आपटे, शंकर आपटे, विष्णुदास गुणाले आदी सहभागी झाले होते.

या वेळी तहसीलदार सुरेश घोळवे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनावेळी पोलीस निरीक्षक सी.एस. कामठेवाड, पो.उप.नि. पंकज शिनगारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: BJP's agitation at Devani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.