औशात भाजपची निदर्शने, भास्कर जाधव यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:25 IST2021-07-07T04:25:22+5:302021-07-07T04:25:22+5:30
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, शहराध्यक्ष लहू कांबळे, ॲड. मुक्तेश्वर वाघधरे, ॲड. अरविंद कुलकर्णी, भाजपचे गटनेते सुनील उटगे, संतोषअप्पा ...

औशात भाजपची निदर्शने, भास्कर जाधव यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, शहराध्यक्ष लहू कांबळे, ॲड. मुक्तेश्वर वाघधरे, ॲड. अरविंद कुलकर्णी, भाजपचे गटनेते सुनील उटगे, संतोषअप्पा मुक्ता, प्रा. भीमाशंकर राचट्टे, काकासाहेब मोरे, भीमाशंकर मिटकरी, संजय कुलकर्णी, दीपक चाबूकस्वार, डॉ. शंभुराजे भोसले, तुराब देशमुख, नगरसेवक गोपाळ धानुरे, विकास नरहरे, महेश पाटील, भागवत कांबळे, गणेश कोळपाक, गोविंद मुडबे, जनार्दन कास्ते, नवनाथ मुसके, शिव मुरगे, विजय भुजबळ, शाहुराज डोके, ज्योती हालकुडे, कल्पना डांंगे, ॲड. मोहिनी पाठक, प्रा. सोनाली गुळबिले, माधुरी पाटील, सुनीता सूर्यवंशी, आश्विनी घाडगे, जयपाल भोसले, पृथ्वीराज पाटील, सचिन कांबळे, पप्पूभाई शेख, बालाजी चामे, सचिन अनसरवाडे, नागनाथ गंधुरे, सागर अपुणे, गोविंद सूर्यवंशी, कंटीअण्णा मुळे, दत्ता भोसले, आदील शेख, जगदीश चव्हाण, सचिन गरुड, मारुती टिपे आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.