शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

लातूरमध्ये पुन्हा काठावरचे बहुमत टिकविण्यासाठी भाजप सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 2:23 AM

भाजपकडे बहुमत असले तरी फोडाफोडीचे राजकारण होऊ नये म्हणून, खबरदारी घेण्यात आली आहे.

लातूर : भाजपकडे बहुमत असले तरी फोडाफोडीचे राजकारण होऊ नये म्हणून, खबरदारी घेण्यात आली आहे. सर्व नगरसेवकांना शहरालगतच्या एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी ठेवल्याची चर्चा आहे.भाजप ३५, काँग्रेस ३३ आणि राष्ट्रवादी १ असे पक्षीय बलाबल आहे़ भाजपकडे काठावरचे बहुमत आहे़ पक्षाकडून व्हीप काढला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. भाजपकडून सभागृह नेते शैलेश गोजमगुंडे, देविदास काळे, डॉ़ दीपाताई गीते, शंकुतला गाडेकरयांची नावे महापौरपदाच्या चर्चेत आहेत़ पक्षाने उमेदवार निवडीचे सर्व अधिकार माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना दिले आहेत़काँग्रेसकडून स्थायीचे माजी सभापती विक्रांत गोजमगुंडे, माजी महापौर अ‍ॅड़ दीपक सूळ, सपना किसवे आदींची नावे चर्चेत आहेत़

टॅग्स :BJPभाजपा