जानवळ येथे १० लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:17 IST2021-02-08T04:17:49+5:302021-02-08T04:17:49+5:30

अध्यक्षस्थानी शिवाजीराव काळे होते. यावेळी पद्माकर पाटील, प्राचार्य नीलेश राजेमाने, बालाजी सूर्यवंशी, दयानंद ...

Bhumi Pujan of 10 lakh development works at Janwal | जानवळ येथे १० लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन

जानवळ येथे १० लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन

अध्यक्षस्थानी शिवाजीराव काळे होते. यावेळी पद्माकर पाटील, प्राचार्य नीलेश राजेमाने, बालाजी सूर्यवंशी, दयानंद सुरवसे, बालासाहेब पाटील झरीकर, भानुदास पोटे, राहुल सुरवसे, नागनाथ पकाले, राजेसाहेब पाटील, किशनराव बुड्डे पाटील, विवेक शिंदे, बिलाल पठाण, पद्माकर मुरकुटे, मगदुम शेख, नागेश बेरुळे, सुभाष घोडके, अनिल वाडकर, बबन गव्हाणे, दिलीप पाटील, सचिन तोरे, समाधान जाधव, शशिकांत शिंदे, राजू नागरगोजे, नितीन शिंदे, उपविभागीय अभियंता कांबळे, कदम, गणेश स्वामी, आश्विन शिंदे, प्रतीक केदार, बालाजी मेनचक्रे, गणेश पवार आदी उपस्थित होते. याप्रसंगी दत्ता पवार, दयानंद सुरवसे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. यादव कर्डिले, सूत्रसंचालन हणमंत साखरे यांनी केले. यशस्वितेसाठी रणजीत पाटील, यादव कर्डिले, उमेश कर्डिले, दत्ता पवार, मधुकर कर्डिले, आत्माराम गव्हाणे, राजेसाहेब कांबळे, विलास बंडे, गणेश कर्डिले यांनी परिश्रम घेतले.

विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार...

आ.बाबासाहेब पाटील म्हणाले, जानवळच्या विकासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल. कधीही निधीची कमतरता पडू देणार नाही.

मतदारसंघातील प्रत्येक गावांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत.

Web Title: Bhumi Pujan of 10 lakh development works at Janwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.