भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:16 IST2020-12-08T04:16:45+5:302020-12-08T04:16:45+5:30
किनगाव येथील नालंदा बुद्ध विहार भीमनगर व तथागत बुद्ध विहार येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन ...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
किनगाव येथील नालंदा बुद्ध विहार भीमनगर व तथागत बुद्ध विहार येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी पोहेकॉ. महाके, माजी ग्रामपंचायत सदस्य रामजी बोडके, सुनील कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे शाखाध्यक्ष श्रीमंत कांबळे, रिपाइंचे सुनील वाहुळे, ग्रामपंचायत सदस्य धम्मानंद कांबळे, देविदास वाहुळे, तालुका सचिव अंकुश वाहुळे, सल्लागार नरहरी गायकवाड, टी.टी. वाहुळे, शिवाजी वाहुळे, सोसायटी संचालक संतराम कांबळे, दशरथ कांबळे, बालाजी कांबळे, श्रृंगारे, अर्जुन कांबळे, सुरेश गायकवाड, विजय कांबळे, मिथुन गायकवाड, मंगेश कांबळे, प्रवीण कांबळे, बालाजी गायकवाड, संजय वाहुळे, प्रितम कांबळे, हर्षवर्धन कांबळे, राजन आचार्य, गोकुळ कांबळे, अमोल कांबळे, प्रमोद कांबळे, गौतम कांबळे, सचिन वाहुळे, वसंत वाहुळे, बाबूराव वाहुळे, गोकुळ वाहुळे, रघुनाथ आचार्य, करुणा कांबळे, सुषमा कांबळे, इंदुमती कांबळे, संघप्रिया चोपडे, दीक्षा कांबळे आदी उपस्थित होते.
कासारशिरसी येथे भीम आर्मी संघटना व युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी सागर काळे, अमोल काळे, चंद्रकांत केंगारे, सतीश कळसे, कृष्णा काळे, चंद्रकांत काळे आदी उपस्थित होते.
देवणी तालुक्यातील दवणहिप्परगा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशांत पाटील, विलास बिर्गे, विशाल संगमे, भीमराव कांबळे, पद्माकर कांबळे, उद्धव कांबळे, गौतम सूर्यवंशी आदी उपस्थित होते.