शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

फलज्‍योतिष्‍याचा अभ्‍यासक्रमात समावेश करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST

इंदिरा गांधी राष्‍ट्रीय मुक्‍त विद्यापीठातून शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ पासून एम. ए. पदवीच्‍या अभ्‍यासक्रमात फलज्‍योतिष विषयाचा समावेश करण्‍याचा निर्णय विद्यापीठाने ...

इंदिरा गांधी राष्‍ट्रीय मुक्‍त विद्यापीठातून शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ पासून एम. ए. पदवीच्‍या अभ्‍यासक्रमात फलज्‍योतिष विषयाचा समावेश करण्‍याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असल्‍याचे समजते. फलज्‍योतिष हे शास्‍त्र नाही. कारण शास्‍त्र ठरण्‍यासाठी निरीक्षण, तर्क, संरचना, प्रश्‍न, सामान्‍यीकरण, अनुमान, प्रचिती, प्रयोग या कसोटीवर ते उतरत नाही. यासाठी हा विषय अशास्‍त्रीय आणि कालबाह्य झालेला आहे. संविधानातील वैज्ञानिक दृष्‍टिकोन या मूल्‍यांशी पूर्णपणे विसंगत आहे, असे महाराष्‍ट्र अंनिसने निवेदनात नमूद केले आहे. फलज्‍योतिष हे शास्‍त्र म्‍हणून सिद्ध केल्‍यास २१ लाख रुपयांचे देण्याचे आव्‍हान २५ वर्षांपूर्वी महाराष्‍ट्र अंनिसने दिले आहे. फलज्‍योतिषसारखा कालबाह्य आणि अशास्‍त्रीय विषयाला भारतीय परंपरा, संस्‍कृतीच्‍या नावाखाली विद्यापीठाच्‍या अभ्‍यासक्रमात समाविष्‍ट करणे म्‍हणजे नव्‍या पिढीला एकूणच भारतीय समाजाला पुन्‍हा मानसिक गुलामीच्‍या जोखडात अडकवणे, दैववादी बनवून अंधश्रद्धेच्‍या गर्तेत ढकलणे हाच प्रयत्‍न आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी महाराष्‍ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्‍य प्रधान सचिव माधव बावगे, महिला विभागाच्‍या राज्‍य सहकार्यवाह रुक्‍साना मुल्‍ला, जिल्‍हा प्रधान सचिव बाबा हलकुडे, सुधीर भोसले, शहर कार्याध्‍यक्ष प्रा. डाॅ. दशरथ भिसे, बुवाबाजी विरोधी संघर्ष जिल्‍हा कार्यवाह रणजित आचार्य यांची प्रमुख उपस्थिती हाेती.