शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

नांदुर्ग्याच्या सरपंचपदी अश्विनी घाडगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:18 IST

अध्यासी अधिकारी सतीश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी सरपंचपदासाठी भाजपा तालुका महिला आघाडीच्या ...

अध्यासी अधिकारी सतीश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी सरपंचपदासाठी भाजपा तालुका महिला आघाडीच्या उपाध्यक्षा अश्विनी ज्योतीराम घाडगे व महाविकास आघाडीकडून बिबनबी कारभारी यांनी अर्ज दाखल केला. तसेच उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे आशिष प्रभाकर पोतदार तर महाविकास आघाडीकडून अर्जुन शिंदे यांनी अर्ज दाखल केला. बहुमतामुळे सरपंचपदी अश्विनी घाडगे तर उपसरपंचपदी आशिष पोतदार यांची निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना ग्रामविकास अधिकारी डी.आर. फड व तलाठी गहिरवार यांनी सहाय्य केले. यावेळी पंचायत समिती सदस्य गोविंद मुडबे, किल्लारी ठाण्याचे म्हेत्रेवार, अमोल गुंडे, चपटे, यादव, मुळे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अनिल कोळी, मधुकर पवार, बंडू देडे, संजीवनी कुंभार, सीता गाडेकर, अर्जुन शिंदे, बिबनबी कारभारी, मिनाबाई देडे, कविता पाटवदकर आदी उपस्थित होते. नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.