सामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी मदत करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:14 IST2021-07-16T04:14:56+5:302021-07-16T04:14:56+5:30
शिवसंपर्क अभियानअंतर्गत शिरूर ताजबंद येथे आयोजित शाखाप्रमुख व बुथ प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख विलास पवार हंगरगेकर, ...

सामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी मदत करावी
शिवसंपर्क अभियानअंतर्गत शिरूर ताजबंद येथे आयोजित शाखाप्रमुख व बुथ प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख विलास पवार हंगरगेकर, पंचायत समितीचे सदस्य विलास पवार, शिवाजी निडवदे, अनिल लामतुरे, तिरूपती पाटील, मनोज चामे, सुरेश अंकुलगे, बाळासाहेब पडिले, गणेश माने, जितेंद्र पवार, दत्ता हेंगणे, मनोज चामे, रणधीर पाटील, संजय बुरुसपट्टे, ग्रामपंचायत सदस्य गजानन वलसे, सुरेश अंकुलगे, दत्ता औराळे, प्रशांत ढेले, बाळू येनगे, अमर पवार, अंबादास नायानेवड, शरद भोगे, संग्राम पाटील, कल्याण पवार, नवनाथ पेरके, मुरलीधर भोसले, खाजा शेख, नवनाथ वाघमारे, बाळासाहेब पडिले, सुभाष गुंडीले, आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी उपशहर प्रमुख विनोद वाघमारे, राजकुमार पोटाफुळे, बाळासाहेब आढाव, शिवा सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.