ग्लास्गो: माजी विश्व चॅम्पियन जमैकेचा योहान ब्लॅकला शुक्रवारी ग्लास्गोमध्ये डायमंड लीगमध्ये दुखापत वाढल्याने १०० मी़च्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले़ तत्पूर्वी ब्लॅकने दुखापतीमुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नकार दर्शविला होता़ ज ...
भात वाटिका कोमेजल्या, तर पुरंदर, बारामती, इंदापुर, शिरुर, दौंडमध्ये रब्बी घेण्याचा सल्ला पुणे : पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील खरीप हंगाम संकटात असून, चाळीस टक्के भात रोप वाटिका संकटात सापडल्या आहेत. तर पुरंदर, बारामती, इंदापुर, शिरुर व दौंडमध्ये ये ...
हिवरखेड: गत महिनाभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाला प्रसन्न करण्यासाठी येथील मुस्लीम बांधवांनी शुक्रवार, ११ जुलै रोजी सामूहिक प्रार्थना करून अल्लाहची करुणा भाकली. ...
उभय संघांचे गोलकिपर सर्वोत्तम फॉर्मात आहेत. जर्मनीचा मॅन्युअल न्यूएर व अर्जेंटिनाचा सर्जियो रोमेरो यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. रोमेरोने उपांत्य फेरीत हॉलंडविरुद्ध पेनल्टी शुटआऊटमध्ये दोनदा अप्रतिम बचाव करीत आपल्या संघाला अंतिम फेरी गाठून देण्या ...
बलात्कार व विनयभंगांच्या घटनावाढीसाठी मोबाइल जबाबदार असल्याचा ठपका कर्नाटक विधीमंडळाच्या समितीने ठेवला असून शाळा व कॉलेजांमध्ये मोबाइलवर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. ...
डॉक्टर म्हणजे खरं तर देवाने धाडलेला दूतच!.. पण या डॉक्टरला एक डाग लागला; कट प्रॅक्टिसचा. मात्र, आता डॉक्टरांचीच शिखर संघटना असलेल्या ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने या कट प्रॅक्टिसला आळा घालण्यासाठी ठोस पाऊल उचलले आहे. कट प्रॅक्टिसच्या आहारी गेलेल्या डॉक् ...
‘कट प्रॅक्टिस’ हा डॉक्टरांनाच लागलेला रोग आहे. असे वागणे चांगले नाही. जे कोणी कट प्रॅक्टिस करतात ते जसे चुकीचे असतात, त्याच बरोबरीने अशा पद्धतीने उपचार घेणारेपण चुकीचे वर्तन करत असतात. ...
शाळेला गावाच्या सर्वांगीण विकासाचे ऊर्जाकेंद्र, शक्तिस्रोत बनवण्यासाठी धडपडणारेही काही असतात. गावातील राजकीय पक्षोपक्षीय आणि गटातटाचे राजकारण दूर सारून अशी शाळा सार्यांना एकत्र आणते. गावकर्यांच्या औदार्याचा आणि संघटित शक्तीचा रचनात्मक कार्यासाठी वा ...