अतिरिक्त केंद्रीय सहाय्य निधी योजना सन २०१४-१५ अंतर्गत राजुरा विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामासाठी ३ कोटी २३ लाख रूपयांच्या कामांना नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ...
भारत देश स्वतंत्र होऊन ६४ वर्षे झाली तरी आणेवारीचा ब्रिटिश कायदा अजूनही जशाचा तशाच सुरू आहे. हे अद्याप कुणाच्याही लक्षात न आल्यामुळे भारतातील शेतकरी अधोगतीला लागले आहेत. ...
घरगुती गॅस वापरादरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी नवनी मोहिम १५ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. या अनुषंगाने ज्या ग्राहकांकडे एचपी व इंण्डेन कंपनीचे गॅस कनेक्शन आहे, ...
हणमंत गायकवाड, लातूर लातूर : कुपोषण मुक्तीचा लढा यशस्वी झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाड्यातील मुलांना आनंददायी शिक्षणासाठी विडा उचलला आहे़ ...
भंडारा तालुक्यातील पहेला परिसरातील सात गावांना अद्यापही जलसिंचनाची कोणतीच सुविधा नसल्याने सतत दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यात गोलेवाडी, डोंगरगाव, भिकारमिन्सी, पन्नासी, एटेवाही, ...
ढिगभर पदव्या घेऊन दुनियाभराच्या स्पर्धात्मक परीक्षा देऊन नोकरीसाठी वनवण फिरणाऱ्या लाखो बेरोजगारांसमोर अशिक्षित पवनी येथील मुकेश उमराव बोकडे याने नवा आदर्श उभा केला आहे. ...
रेणापूर : मोटेगाव येथे शेत जमीन पेरणीच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली़ परस्परविरोधी फिर्यादीवरुन पाच जणांविरुध्द जातीवाचक शिविगाळ केल्या प्रकरणी ...
भंडारा तालुक्यातील पहेला येथे तालुका बीज गुणन केंद्र आहे. या केंद्रात शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन करून शेती कशी करावी, कोणते खत किती वापरावे, उत्पन्न कसे वाढवावे इत्यादी विषयावर ...
राखीव वन महाराष्ट्र वन विकास महामंडळाने मागणी केल्याने शासनाने नवीन परिपत्रक काढून नागपूर वनवृत्तांतर्गत लाखांदूर तालुक्यातील १५५६.३२० हेक्टर वन एफडीसीएमला करण्याचा निर्णय ...