लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हातकणंगलेतून माझीच शिवसेनेकडून उमेदवारी - Marathi News | My candidature from Shiv Sena from Hathkangale | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हातकणंगलेतून माझीच शिवसेनेकडून उमेदवारी

सुजित मिणचेकर यांचा दावा ...

सुटकेचा अन् कटकटीचाही निर्णय - Marathi News | Execution and trickle decision | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुटकेचा अन् कटकटीचाही निर्णय

हिंगोली : बिगरशेती (एनए) परवान्यासाठी राज्य मंत्रीमंडळाने निर्णय घेतल्यानंतर प्रतिक्रिया जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी दिली. ...

विस्तार अधिकाऱ्यांच्या बदलीचा झाला ठराव - Marathi News | The resolution was transferred to the extension officers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विस्तार अधिकाऱ्यांच्या बदलीचा झाला ठराव

आजरा पंचायत सभा : ग्रामसेवकांकडून पैसे घेत असल्याचा जाहीर आरोप ...

कालबाह्य पोषण आहाराचे वाटप - Marathi News | Outdated Nutrition Diet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कालबाह्य पोषण आहाराचे वाटप

महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास विभागातर्फे आयुक्तालयात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत रायगड जिल्हयातील अंगणवाडयांना पोषण आहाराचे वाटप करण्यात येते ...

सांडपाणी नदीत सोडणे थांबवा - Marathi News | Stop loosening in the sewage river | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सांडपाणी नदीत सोडणे थांबवा

गडहिंग्लजमध्ये विरोधी आघाडीचे नगराध्यक्षांना निवेदन ...

१८ कोटींच्या गौण खनिजाची चोरी - Marathi News | 18 crores minor minerals theft | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१८ कोटींच्या गौण खनिजाची चोरी

चेतन धनुरे , लातूर महसूल विभागाच्या डोळ्यात धूळफेक करुन खाणमाफियांनी मांडलेला उच्छाद दुर्लक्ष करण्याजोगा नक्कीच नाही़ ...

कुरुंदवाड पालिकेत रंगतोय खुर्चीचा खेळ - Marathi News | The chair in the Kurundwar municipality | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कुरुंदवाड पालिकेत रंगतोय खुर्चीचा खेळ

६३ वर्षांत ६८ नगराध्यक्ष : विकासापेक्षा खुर्चीचे राजकारण ...

प्लॉट खरेदी-विक्री होणार सुलभ ! - Marathi News | Plot to be sold and accessible! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्लॉट खरेदी-विक्री होणार सुलभ !

लातूर : नाहरकत प्रमाणपत्रांच्या कचाट्यामुळे महापालिका व नगरपालिका हद्दीतील बिगर शेतजमीन अर्थात प्लॉट खरेदी-विक्रीला एन.ए. चा मोठा अडसर होता. ...

पिवळ्या पट्ट्यातील १५ टक्के क्षेत्रच एन.ए.च्या प्रतीक्षेत - Marathi News | Waiting for N.A. 15% area of ​​the yellow belt | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पिवळ्या पट्ट्यातील १५ टक्के क्षेत्रच एन.ए.च्या प्रतीक्षेत

कोल्हापूर महापालिका : बहुतांश क्षेत्र विकसित; आरक्षण व हिरव्या पट्ट्याचे एन. ए. होणार नाही; शासनाच्या निर्णयाचा थोड्यांनाच लाभ ...