लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महापालिकेचे पंपिंग स्टेशन धोक्यात - Marathi News | The municipal pumping station is in danger | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेचे पंपिंग स्टेशन धोक्यात

मालेगाव : येथील बजरंगवाडी परिसरात मोसम नदीपात्रात जेसीबी व पोकलँड यंत्राच्या साहाय्याने पुन्हा मातीचा उपसा करण्यात येत आहे. ...

बाळासाहेबांचा सगळ्यात जास्त छळ उद्धवनेच केला - नारायण राणे - Marathi News | Balasaheb's biggest persecution was done by Uthaya - Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांचा सगळ्यात जास्त छळ उद्धवनेच केला - नारायण राणे

बाळासाहेबांचा सगळ्यात जास्त छळ उद्धव ठाकरेनेच केलाय असं खळबळजनक एकेरी विधान नारायण राणे यांनी केलं असून जुने नेते, जुने शिवसैनिक, नोकर सगळ्यांना हे माहित आहे ...

डोंबिवलीतील बलात्कारप्रकरणी दोघांना अटक - Marathi News | Both of them were arrested in Dombivli rape case | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डोंबिवलीतील बलात्कारप्रकरणी दोघांना अटक

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी डोंबिवली पोलिसांनी आज दोन जणांना अटक केली. ...

तीन वर्षात १२४ कोटींच्या बनावट नोटा जप्त - Marathi News | 124 crore fake currency seized in three years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन वर्षात १२४ कोटींच्या बनावट नोटा जप्त

भारतात बनावट नोटा मोठया प्रमाणात चलणात येत असून गेल्या तीन वर्षात १२४ कोटी रूपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. ...

माजी आमदार नेताजी राजगडकर यांचे निधन - Marathi News | Former MLA Netaji Rajgadkar dies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी आमदार नेताजी राजगडकर यांचे निधन

राळेगावचे माजी आमदार नेताजी राजगडकर यांचे आज नागपुरात निधन झाले. गेले काही दिवस नेताजींची प्रकृती खालावली होती. ...

अंधेरीतील इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू - Marathi News | Fire in the dark building, fire brigade death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंधेरीतील इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

अंधेरीतील लिंक रोडवरील लोटस बिझनेस पार्कमध्ये लागलेल्या आगीत अग्निशमन दलाच्या एका जवानाचा मृत्यू झाला आहे. ...

उद्धव ठाकरेंचं आज वस्त्रहरण करणार - नारायण राणे - Marathi News | Uddhav Thackeray will do an apparel today - Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचं आज वस्त्रहरण करणार - नारायण राणे

उद्धव ठाकरे यांचं आज संध्याकाळी मी वस्त्रहरण करणार आहे असं सांगत नारायण राणे यांनी शिवसेनेशी दोन हात करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ...

शिफ्ट बदलल्याने गमावला भारतीय कर्मचा-याने प्राण - Marathi News | Indian employee lost life after changing shift | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शिफ्ट बदलल्याने गमावला भारतीय कर्मचा-याने प्राण

मलेशियन एअरलाइन्समध्ये क्रूमेंबर म्हणून कार्यरत असलेल्या भारतीय वंशांच्या कर्मचा-याचा युक्रेनमधील विमान अपघातात मृत्यू झाला आहे. ...

अमित शहांना नागपुरात काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न - Marathi News | Amit Shah's attempt to show black flags in Nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शहांना नागपुरात काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न

नागपुरात आलेल्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला ...