लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ग्रामसेवकास मारहाण - Marathi News | Gramsevas beat up | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामसेवकास मारहाण

पाथरी: घरकुलाचे प्रस्ताव आणि एफएसडीच्या धनादेशाच्या कारणावरुन ग्रामसेवक आर.पी. जाधव आणि पं. स. सदस्य लक्ष्मण दुगाने यांच्यामध्ये वादावादी झाली. ...

कोल्हापूर दक्षिण व चंदगडची अदलाबदल शक्य - Marathi News | South and Chandgad can be switched to Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर दक्षिण व चंदगडची अदलाबदल शक्य

दोन्ही पक्षांतील कुरघोडीचे राजकारण ...

दुष्काळाच्या मागणीसाठी गाठले तहसील कार्यालय - Marathi News | Tahsil office has reached the demand for drought | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुष्काळाच्या मागणीसाठी गाठले तहसील कार्यालय

पालम : तालुक्यात जुलै महिना संपत आला तरी पाऊस पडलेला नाही. श्ोतकऱ्यांनी पेरणी केलेले बियाणे वाया गेले आहे. यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करावा ...

मंडळ अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार - Marathi News | Arbitrariness | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंडळ अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार

मोहन बारहाते, मानवत तालुका कृषी कार्यालयातील मंडळ कृषी अधिकारी सुलतानी पद्धतीने कारभार करीत आहेत. त्यांचे वागणे संस्थानिकाप्रमाणे असल्याने शासकीय योजनेतील साहित्याचे वाटप मनमानी पद्धतीने होत आहे. ...

शासकीय वसतिगृहांचा कारभार अधीक्षकांविना - Marathi News | Without the superintendent of government hostels | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शासकीय वसतिगृहांचा कारभार अधीक्षकांविना

कोल्हापूर शहरातील तीन वसतिगृहे तसेच कागल, राधानगरी, शिरोळ, जयसिंगपूर, आजरा, चंदगड, गारगोटी येथील शासकीय वसतिगृहांचे स्टिंग आॅपरेशन करून पाहणी ...

सहा वर्षांनंतर श्रेयस पुन्हा मराठीत तळपणारपो - Marathi News | After six years, Shreyas will be back in Marathi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहा वर्षांनंतर श्रेयस पुन्हा मराठीत तळपणारपो

पोश्टर बॉईज : ‘सनई चौघडे’ नंतर दुसरी निर्मिती, १ आॅगस्टला होणार प्रदर्शित ...

शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना - Marathi News | Thiravaha month for the farmers for the drought | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना

सेलू: निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना नेहमीच फ टका बसलेला आहे़ अतिवृष्टी, महापूर तर रबी हंगामात झालेल्या गारपिटीनंतर वरूणराजाने घेतलेली विश्रांती शेतकऱ्यांना काळजीत टाकणारी आहे. ...

केबीसीच्या एजंटानी कमविले लाखो रुपये - Marathi News | KBC's agent earns millions of dollars | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :केबीसीच्या एजंटानी कमविले लाखो रुपये

विजय चोरडिया, जिंतूर पैसे दामदुप्पट करण्याच्या आमिषाला बळी पडून कोट्यवधी रुपयाला गंडा घालण्यासाठी जिंतुरात साखळी कार्यरत होती. ...

आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नव्हे! - Marathi News | Reservation is not a program of poverty eradication! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नव्हे!

‘लोकमत’ संवादसत्र : आरक्षण विषयावर चर्चेतील सूर; जातीनिहाय आरक्षण देशासाठी धोकादायक ...