अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ले करणा-यांना इशारा देत हल्लेखोरांनी हिंदूंच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये असे प्रक्षोभक चिथावणीखोर विधान विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी केले आहे. ...
पाकिस्तानने शनिवार रात्रीपासून पुन्हा एकदा भारतीय चौक्यांवर गोळीबार करुन शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनीही पाक सैन्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. ...
ठाणो येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि राणो यांचे कट्टर समर्थक रवींद्र फाटक यांनी शनिवारी सहा नगरसेवक, दोन माजी नगरसेवकांसह मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. ...
बॉम्बे हाय येथील ओएनजीसी कंपनीच्या विहिरीतून वायुगळती झाल्याची घटना शनिवारी घडली. खोदकामादरम्यान वायुगळती झाल्यानंतर त्वरित बचावकार्य हाती घेण्यात आले. ...
स्वदेशी लष्करी उद्योगाला चालना देण्याचे आपले धोरण अमलात आणण्याचा प्रयत्न म्हणून केंद्र सरकारने शनिवारी 21 हजार कोटी रुपयांच्या संरक्षण सामग्री खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. ...
आपणावर जेव्हा एखादी नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्ती ओढवते तेव्हा आपणा सर्वानाच आपत्ती व्यवस्थापन हा विषय महत्त्वाचा वाटू लागतो आणि नेहमीप्रमाणोच हा विषय सर्वत्र चघळला जाऊ लागतो. ...