नागपूर: कोराडी येथे प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला. यात २० ते २५ मजूर जखमी झाले आहेत. ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर... अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी... विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली... पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत ...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय... 'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा... "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
अहमदनगर : नगर शहरातील २१ जागेवर उभ्या असलेल्या वाडिया पार्क क्रीडा संकुलाचा ताबा महापालिकेला हवा आहे. ...
अहमदनगर: एका महिलेच्या फसवणूक प्रकरणी अटकेत असलेला माजी कस्टम अधिकारी आणि त्याचा पुत्र यांना देशाबाहेर जाण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. ...
राहुरी : संतप्त झालेल्या कोल्हार खुर्द येथील शेतकरी सोपान शिरसाठ यांनी महावितरण कार्यालयात विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न के ला़ ...
अहमदनगर: येथील इंग्रजी माध्यमाच्या सह्याद्री शाळेतील शिक्षकांनी शिकविणे बंद केल्याचा गंभीर प्रकार गुरुवारी पालकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला़ ...
अहमदनगर: माध्यमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले़ ...
कुंभमेळ्यात लोकसहभागाला प्राधान्य द्या; शासनाकडे मागणी ...
अहमदनगर : संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात रेल्वे अर्थसंकल्पात नगरची उपेक्षाच झाली़ ...
अहमदनगर : जिल्ह्यातील अनधिकृत शाळा व संस्था चालकांवर गुन्हे दाखल करण्याचा व शेतकऱ्यांना आरोग्य कार्ड वाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला़ ...
फळविक्रेत्याचा पूर्ववैमनस्यातून खून ...
जप्त वाहनांचा ‘आरटीओ’त लिलाव ...