शाळेतील लैंगिक शिक्षणावर बंदी घालावी असे मत मांडत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आता एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. ...
कपाळावर गंधाचा मोठा टिळा लावल्याने जसा कोणी धार्मिक होत नाही, तसा संघात गेल्याने कोणी देशभक्त वा नीतिमानही होत नाही. ...
आंध्रप्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यात गेल (गॅस प्राधिकरण लिमिटेड) पाईपलाईनमध्ये स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत १४ जण ठार तर १५ जण जखमी झाले आहेत. ...
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत एच गटात गुरूवारी कोरिया विरूध्द बेल्जियम यांच्यात झालेल्या सामन्यात बेल्जियम संघाने कोरियावर १-० अशी मात केली. ...
सवलतीच्या दराने अन्नधान्य पुरविण्याची हमी देणा:या आधीच्या संपुआ सरकारच्या महत्त्वाकांक्षी अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी मोदी सरकारने तूर्तास लांबणीवर टाकली आहे ...
रेल्वे रुळांवरून आपल्याच धुंदीत चालणा:या तीन मित्रंना लोकलने धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री मस्जीद स्थानकाजवळ घडली. ...
अंबरनाथ पूर्व भाग पाणीटंचाईग्रस्त झाला असतानाही लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या विजयी जल्लोषाच्या ओल्या पार्टीत सैनिक झिंगले. ...
येत्या 8 ते 10 दिवसांत मंजुरी देण्यात येईल, अशी घोषणा नौकावहन, रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ...
दिल्ली विद्यापीठाने, या मुद्याला सोडविण्यासाठी शिक्षणतज्ज्ञांकडून आलेल्या प्रस्तावालाच आयोगाकडे पाठवून चेंडू पुन्हा टोलवला आहे. ...
महागाईवर नियंत्रण आणण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलायचे झाल्यास हा एक महिन्याचा काळ अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. ...