लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जन्मदात्याच्या दुष्कृत्याची शिक्षा भोगतोय निरपराध कुणाल - Marathi News | Unlucky Kunal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जन्मदात्याच्या दुष्कृत्याची शिक्षा भोगतोय निरपराध कुणाल

जन्मदात्याचे चांगले कर्तृत्व मुलांना सुसंस्कारित करते. मात्र त्यांनी आयुष्यात कुठलेही दुष्कर्म केल्यास मुलांनाही त्याची फळे भोगावी लागतात. एका पित्याने असेच दुष्कर्म केले आणि त्याची फळे मात्र ...

नरेश पुगलियांचा मुख्यमंत्र्यांना घरचा अहेर - Marathi News | Chief Minister of Naresh Pugalia | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नरेश पुगलियांचा मुख्यमंत्र्यांना घरचा अहेर

चंद्रपुरातील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्रीच आडकाठी घालत आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी दिलेल्या उमेदवाराचा अडीच लाखांच्या फरकाने पराभव झाल्याचा सूड ते जनतेवर ...

चोरट्यांची मारहाण; महिला गंभीर जखमी - Marathi News | Thieves; Women are seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चोरट्यांची मारहाण; महिला गंभीर जखमी

वाळूज महानगर : शेंदुरवादा परिसरातील नागापूर शेतवस्तीवर सोमवारच्या मध्यरात्री तीन चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली. ...

७०० पोती साखरेची विल्हेवाट लावून चालकाने ट्रक जाळला - Marathi News | The truck was torched by discharging 700 bags of sugar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :७०० पोती साखरेची विल्हेवाट लावून चालकाने ट्रक जाळला

अमरावती-नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील सत्याग्रही घाटातील ट्रक जळित प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे. ट्रकमधील ६१० पोती साखरेची दुसऱ्या ट्रकने तस्करी करुन चालकाने ...

पेरणीची शाश्वती संपल्याने डाळी कडाडल्या - Marathi News | Poor pulses of sowing after the end of sowing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पेरणीची शाश्वती संपल्याने डाळी कडाडल्या

प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद जून महिना संपत आला; पण पावसाने दडी मारल्याने उडीद-मुगाची पेरणी झालीच नाही. ...

तामिळनाडूत वाघांचा सर्वाधिक मृत्यू - Marathi News | Tigers have the highest deaths in Tamil Nadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तामिळनाडूत वाघांचा सर्वाधिक मृत्यू

दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात गेल्या सहा महिन्यांत सर्वाधिक सात वाघांचा मृत्यू झाल्याचा अहवाल राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने जारी केला आहे. यात सात वाघ मृतावस्थेत आढळले असून दोन वाघांचे ...

डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी जपावी - Marathi News | Doctors offer social commitment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी जपावी

डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. रुग्णांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले आहे. ...

उच्च व तंत्रशिक्षण सचिवांना सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश - Marathi News | High and technical secretary orders to be present in the Supreme Court | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उच्च व तंत्रशिक्षण सचिवांना सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष व त्यानंतर अवमाननेचा प्रकार दोनदा घडल्यामुळे ‘आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये,’ ...

तावडे हॉटेलप्रकरणी शुक्रवारी सुनावणी - Marathi News | Hearing on Friday for Tawde hotel | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तावडे हॉटेलप्रकरणी शुक्रवारी सुनावणी

कोल्हापूर : तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण कारवाई तात्पुरती ‘जैसे थे’ ठेवण्याच्या दिलेल्या आदेशावर शुक्रवारी (दि.४) उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ...