संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे जलसंकटाने धास्तावलेल्या ठाणे, मुंबईकरांना पावसाने आज दिलासा दिला़ यंदा पावसाला मोठा लेटमार्क लागला, पण त्याने सुरुवातही तशीच दमदार केली ...
विमानतळबाधितांना २२.५ टक्के योजनेअंतर्गत भूखंड देण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने सिडकोच्या माध्यमातून नवीन पनवेल येथे स्वतंत्र मेट्रो सेंटर सुरू करण्यात येत आहे ...
कचराकुंडीव्यतिरिक्त इतर ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी दोन उपद्रव शोध पथकांची निर्मिती करण्यात आली असून या पथकांची संख्या वाढविण्यात येणार आहे. ...
शहरातील खाजगी विहिरींखेरीज बहुतांशी अस्वच्छ सार्वजनिक विहिरी नेहमीच्या पाणीटंचाईत मोठा आधार ठरण्याची शक्यता असतानाही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले आहे ...
वार्षिक पत आराखडयानुसार जिल्हयाचे खरीप आणि रब्बी पीक कर्ज वाटपाचे २४७ कोटींचे उद्दीष्ट आहे. त्यापैकी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ६७ टक्के म्हणजेच १६५ कोटींचे उद्दीष्ट ...
वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने ब्रह्मांड कट्टयांतर्गत वाचन कट्टा अर्थात लोकवाचनालय सुरू करण्यात आले आहे. कोणतेही शुल्क नव्हे तर दोन पुस्तके वाचनालयाला देऊन कट्टयाचे सभासद होता येते ...
ठाण्यातही मेट्रो धावणार असल्याची जाहिरात होते आहे. लवकरच ठाणेकरांना उत्तम सोयीसुविधा मिळतील अशा प्रतीक्षेत असणाऱ्या ठाणेकरांना चकाचक रस्त्यासाठी मात्र, आणखी तीन वर्षे वाट पहावी लागणार आहे. ...