अर्थशास्त्र हा विषय आपल्या जीवनाशी प्रत्यक्ष निगडित असला तरी, अनेकवेळा त्यातील क्लिष्ट संज्ञांमुळे अनेकांनी आपल्याला त्यात काहीच समजत नाही अशी ठाम समजूत करून घेतलेली असते. ...
संरक्षणासाठी २0१४-१५ सालच्या हंगामी अर्थसंकल्पात २ लाख २४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येत्या अंतिम अर्थसंकल्पात ती कदाचित अडीच लाख कोटी रुपयांपर्यंत जाईल. ...