पृथ्वीवर आपण राहतो; पण या अनादी-अनंत विश्वात आणखी कुणी असेल का, याचं एक प्रचंड मोठं कुतूहल माणसाला आहे. त्याच ऊर्मीतून परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेण्याचे अनेक प्रयत्नही झालेत. परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी नासाने एक नवा टेलिस्कोप अंतराळात ...
आपल्या आकाशगंगेचा विस्तार सुमारे एक हजार प्रकाश वर्षे एवढा प्रचंड आहे. त्यात अब्जावधी तारे आहेत. आजवर पृथ्वीसारखे १00 हून अधिक ग्रह सापडले आहेत; पण परग्रहांवर जीवसृष्टी असल्याच्या गोष्टी मात्र अद्याप सिद्ध झालेल्या नाहीत. नासाच्या नव्या योजनेच्या पा ...
गावागावांमध्ये शिक्षणाविषयीची अनास्था पराकोटीची असते. पत्ते खेळण्यात रमलेले शिक्षक, उवा मारण्यात गर्क झालेल्या शिक्षिका व कुणाचाच वचक नसल्याने व्हरांड्यातच दंगामस्ती करणारी मुलं.. हे शाळेचं वास्तव व अध्यापनाची परिस्थिती पाहता कुणाला काळजी वाटणार नाही ...
पेट्रोलची पुन्हा एकदा अटळ अशी दरवाढ झाल्यानंतर विरोधी पक्षातील मंडळींनी ‘हेच का ते अच्छे दिन?’ असा चिमटा काढला; तर भाजपने ‘दहा वर्षांची घाण काढायला वेळ लागेल,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या या भूमिका दांभिकपणाच्याच. परंतु त ...