पोलिसांनी कायदा हातात घेऊन शास्त्री वॉर्डातील झोपडपट्टी उद्धवस्त केली होती ती जागा नगरपालिकेच्या अखत्यारीत आहे. पोलिसांनी कायदा हातात घेऊन झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब जनतेला ...
निर्मल भारत अभियानांतर्गत ज्या गावात योजनेची उद्दिष्टपूर्ती झाली नाही तेथील प्रशासनावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले असून कारवाई होणार असल्याने अनेकांचे ...
तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेने विविध मागण्याकरिता बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. याचा फटका नागरिकांंना सहन करावा लागत असून दाखले, शालेय विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे, विकासाची कामे, ...
पाऊस लांबल्यामुळे खत व बियाण्यांची विक्री पूर्णपणे थांबली आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी हजारो टन खत व बी भरून ठेवले आहे. त्यामध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे. बियाणे व खताची विक्री सध्या थांबली आहे. ...
पावसाचे अद्यापही आगमन झाले नाही़ यामुळे शेतातील कामे नाहीत़ मनरेगांतर्गत शासनाने कामे द्यावीत, या मागणीसाठी सुरगावच्या महिला व पुरूषांनी पंचायत समिती कार्यालयावर धडक दिली़ ...
येथील विकास चौकात नागपूर-वर्धा महामार्गावर स्कुटीवरून जाणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकास कंटेनरने धडक दिली़ यात त्यांचा जागीच मृत्यू झाला़ हा अपघात शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडला़ ...
दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत समारंभ शनिवारी पार पडला़ समारंभात वैद्यकीय शाखेतील २२०, दंतविज्ञान शाखेतील १२४, आयुर्वेद शाखेतील ४३, पॅरामेडिकलच्या २३ व ...
जिल्हा भाजपाच्यावतीने सावंगी (मेघे) येथील क्रीडा संकुलावर आयोजित प्रवेश मेळाव्यात माजी खासदार दत्ता मेघे यांनी मोठ्या संख्येने समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. यावेळी सभामंडपात विदर्भातील ...