आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर आता अपंग व्यक्तीशी अपंगत्व नसलेल्यानी विवाह केल्यास अशा जोडप्यांना शासनातर्फे आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे. यासंबंधात सामाजिक न्याय विभागातर्फे गेल्या १७ जून रोजी ...
दुबईहून सोन्याची तस्करी करणाऱ्या उपराजधानीत तीन टोळ्या आहेत. महिन्यातून दोनवेळा नागपुरात त्या सोन्याची खेप आणतात. सोने विमानतळावरून बाहेर काढण्यासाठी विमानतळावरीलच ‘आमिर‘ महत्त्वाची ...
रस्ता अपघातातील जखमींना ‘गोल्डन अवर’मध्ये वैद्यकीय सुविधा मिळाल्यास त्यांचा जीव वाचविता येतो. परंतु मेडिकलच्या डॉक्टरांना याचा विसर पडल्याचे दिसून येते. शनिवारी पहाटे एका भीषण ...
महिलांना तयारी करण्यास नेहमी वेळ लागतो, अशी तक्रार असते. महिला नटून तयार होण्यासाठी फार वेळ लावतात, असा आरोपही त्यांच्यावर होतो. थेट अभिनेता भरत जाधव समोर पाहून आणि ‘मोरूच्या मावशी’ ...
एखाद्या नाटककाराची एखादी नाट्यकृती लोकप्रिय झाली की, त्याच प्रकारच्या नाट्यकृती निर्माण करण्याचा मोह स्वाभाविकपणे होतो. जागतिक पातळीवरही हेच होत आले आहे. ...
नेहमी घरी येणाऱ्या एका महिलेने आपल्या मैत्रिणीच्या घरातून पाच लाखांची रोकड तसेच अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धाडसी चोरीची घटना घडली. ...
शहरात पार्किंगच्या नावावर सध्या अनधिकृत कारवाई सर्रासपणे सुरू आहे. कुठल्याही रस्त्यावरील दुचाकी वाहने सर्रास उचलून नेली जातात. वाहतुकीला अडथळा असल्याचे सांगून ही कारवाई केली जाते. ...