लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Immediately revoke and blacklist Ghatkopar Hoardings Agency; Ambadas Danven's letter to the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ...

बेधडक कारवाई! अकोल्यात आयकर विभागाची धाड; आंगडियासह तीन प्रतिष्ठानची तपासणी - Marathi News | Fearless action! Income tax raid in Akola; Inspection of three establishments including Angadia | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेधडक कारवाई! अकोल्यात आयकर विभागाची धाड; आंगडियासह तीन प्रतिष्ठानची तपासणी

नांदेड येथील कारवाईनंतर आयकर विभागाचा अकोल्याकडे मोर्चा ...

जिजाऊ मल्टीस्टेट घोटाळ्यात आरोपी न करण्यासाठी १ कोटींची लाच; एक अटकेत, पोलीस निरीक्षक फरार - Marathi News | 1 crore bribe for not being accused in the Jijau Multistate scam; Police Inspector of Financial Offenses Absconded | Latest beed News at Lokmat.com

बीड :जिजाऊ मल्टीस्टेट घोटाळ्यात आरोपी न करण्यासाठी १ कोटींची लाच; एक अटकेत, पोलीस निरीक्षक फरार

पाच लाख रुपयांचा लाचेचा पहिला हप्ता घेताना एका खाजगी इसमास एसीबीने रंगेहाथ पकडले आहे, तर आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक, हवालदार फरार आहेत ...

घाटकोपर दुर्घटना: जखमींवर KEM रुग्णालयात शस्त्रक्रिया तर ३४ रुग्णांना उपचारानंतर 'डिस्चार्ज' - Marathi News | Ghatkopar accident: Injured undergoing surgery at KEM hospital, 34 patients 'discharged' after treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर दुर्घटना: जखमींवर KEM रुग्णालयात शस्त्रक्रिया तर ३४ रुग्णांना उपचारानंतर 'डिस्चार्ज'

तीन दिवसापासून सुरु असलेले बचाव कार्य अजूनही सुरु असल्यामुळे काही मृतदेह मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

लोकसभा निवडणूक: मुंबईत ५४३ ज्येष्ठ नागरिकांचे गृह मतदान; ९ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान - Marathi News | Lok Sabha Election 2024 543 senior citizens and 9 Disabled voting from home in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभा निवडणूक: मुंबईत ५४३ ज्येष्ठ नागरिकांचे गृह मतदान; ९ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये गृह मतदानाला सुरुवात ...

जिल्हा परिषद बदल्यांवर आता शिक्षक मतदारसंघ आचारसंहितेचे सावट - Marathi News | Teacher Constituency Code of Conduct may be delay Zilla Parishad Transfers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा परिषद बदल्यांवर आता शिक्षक मतदारसंघ आचारसंहितेचे सावट

सेवाज्येष्ठता याद्या तयार, बदल्या प्रक्रिया जुलैमध्ये जाण्याची शक्यता ...

यंदापासून संघाचा तृतीय वर्ष नव्हे तर कार्यकर्ता विकास वर्ग-२; १७ मे पासून होणार सुरुवात - Marathi News | RSS News From this year, not the third year of the union, but the worker development class-2; It will start from May 17 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदापासून संघाचा तृतीय वर्ष नव्हे तर कार्यकर्ता विकास वर्ग-२; १७ मे पासून होणार सुरुवात

यंदापासून या वर्गातील अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे ...

बीडमध्ये नशेच्या गोळ्या, औषधी पकडली; २६ हजाराचा मुद्देमाल जप्त, शहर पोलिसांची कामगिरी - Marathi News | Beed Crime drugs pills medicines seized worth rupees 26000 by city police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बीडमध्ये नशेच्या गोळ्या, औषधी पकडली; २६ हजाराचा मुद्देमाल जप्त, शहर पोलिसांची कामगिरी

या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा - Marathi News | Lok Sabha Election: will provide external support if India government is formed; Mamata Banerjee's big announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा

ममता बॅनर्जींच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...