येत्या काळात या दोन्ही मार्गाचे काँक्रीटीकरणाच्या माध्यमातून चौपदरीकरण करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे केली. ...
अगदी 7 जूनलाच नियमाने हजेरी लावण्याची नाशिकला परंपरा असलेल्या पावसाने गेल्या वर्षापासून ‘हजेरीत’ बदल केल्याने जिल्ह्यातील बळीराजाची चिंता काहीशी वाढली आहे. ...
केद्रीय परिवहन आणि नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी मागील आठवडय़ात मुंबई दौ:यादरम्यान मुंबईच्या समुद्रकिना:यालगत सुरू होणा:या काही सुविधांची घोषणा केली ...
आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर आता अपंग व्यक्तीशी अपंगत्व नसलेल्यानी विवाह केल्यास अशा जोडप्यांना शासनातर्फे आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे. यासंबंधात सामाजिक न्याय विभागातर्फे गेल्या १७ जून रोजी ...
दुबईहून सोन्याची तस्करी करणाऱ्या उपराजधानीत तीन टोळ्या आहेत. महिन्यातून दोनवेळा नागपुरात त्या सोन्याची खेप आणतात. सोने विमानतळावरून बाहेर काढण्यासाठी विमानतळावरीलच ‘आमिर‘ महत्त्वाची ...