लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा जलवा, १३ पैकी ११ जागांवर आघाडी, भाजपाला धक्का - Marathi News | Assembly by Election Result 2024: India leads in assembly by-elections, leads in 11 out of 13 seats, shock to BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा जलवा, १३ पैकी ११ जागांवर आघाडी, भाजपाला धक्का

Assembly by Election Result 2024: सात राज्यांमधील विधानसभेच्या १३ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेससह (Congress) इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी जोरदार मुसंडी मारली असून, १३ पैकी ११ ठिकाणी इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. तर भाजप ...

समस्यांचा महामार्ग: उन्हाळ्यात धूळ, पावसात चिखलानं जातोय जीव; कोल्हापूर-आंबा महामार्गाचा बोजवारा - Marathi News | Due to the construction of the Kolhapur-Amba highway travel became dangerous due to dust in summer and mud in rain | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :समस्यांचा महामार्ग: उन्हाळ्यात धूळ, पावसात चिखलानं जातोय जीव; कोल्हापूर-आंबा महामार्गाचा बोजवारा

एकाचवेळी काम सुरू केल्याने चिखल, खड्ड्यांनी वाहनधारक त्रस्त : मृत्यूचा बनला सापळा, प्रवास बनला धोकादायक ...

विधानसभेला २८८ पाडणार की उभे करणार? मुदत संपण्याच्या दिवशी जरांगे पाटलांची मोठी घोषणा - Marathi News | Will 288 be brought down or raised in the Vidhan Sabha election? Big announcement of Jarange Patil on last day warning maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेला २८८ पाडणार की उभे करणार? मुदत संपण्याच्या दिवशी जरांगे पाटलांची मोठी घोषणा

शिंदेंचे मंत्री शंभूराज देसाई यांना वेळ दिलेली आहे, नंतर पुढचा दौरा ठरविला जाणार असल्याचे जरांगे म्हणाले.  ...

ब्रेड खायला आवडतो?; विकत घेताना 'ही' गोष्ट नक्की करा अन्यथा होईल आरोग्याचं मोठं नुकसान - Marathi News | 6 things you should always look on label of bread packet before buying | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :ब्रेड खायला आवडतो?; विकत घेताना 'ही' गोष्ट नक्की करा अन्यथा होईल आरोग्याचं मोठं नुकसान

अनेकांना ब्रेड खायला आवडतो. काहींना ब्राऊन ब्रेड आवडतो तर काहींना व्हाईट ब्रेड आवडतो. पण हे कितपत आरोग्यदायी आहे हे खूप कमी लोकांना माहिती असेल ...

आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे प्रलंबित - Marathi News | Three months pending of Asha and group promoter employees | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे प्रलंबित

Bhandara : मानधन मिळण्यासाठी आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन ...

मुंबईकरांसाठी पुढचे ३६ तास महत्वाचे, २०० मिमी पाऊस कोसळणार; अंधेरी सबवे बंद; पश्चिम उपनगरात जोरदार - Marathi News | Next 36 hours are important for Mumbai 200 mm rain will fall Andheri Subway Closed heavy rain in western suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी पुढचे ३६ तास महत्वाचे, २०० मिमी पाऊस कोसळणार; अंधेरी सबवे बंद; पश्चिम उपनगरात जोरदार

Mumbai Rain Updates: मुंबईत आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू असून पुढील ३६ तास मुंबईसाठी महत्वाचे आहेत. ...

इमारत बांधकामासाठी ३६ ग्रामपंचायतींना मिळणार निधी - Marathi News | 36 Gram Panchayats will get funds for building construction | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इमारत बांधकामासाठी ३६ ग्रामपंचायतींना मिळणार निधी

Amravati : बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना ...

"Zerodha मुळे १५ लाख बुडाले, कंपनीनं पैसे परत करावे," युझर्सचा रोष; कंपनीचं स्पष्टीकरण - Marathi News | Zerodha lost 15 lakhs company should return money users angry Explanation of the company nithin kamath | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"Zerodha मुळे १५ लाख बुडाले, कंपनीनं पैसे परत करावे," युझर्सचा रोष; कंपनीचं स्पष्टीकरण

Zerodha Glitch: झिरोदाची सकाळ काही युजर्ससाठी चांगली ठरली नाही. या दरम्यान काही युझर्सना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. ...

...अन् भर मंडपात शाहरुख अमिताभ-जया बच्चन यांच्या पडला पाया, अंबानींच्या सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल - Marathi News | anant ambani and radhika merchant wedding shah rukh khan touches feet of amitabh bachchan and jaya bachchan video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...अन् भर मंडपात शाहरुख अमिताभ-जया बच्चन यांच्या पडला पाया, अंबानींच्या सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल

अनंत-राधिकाच्या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. पण, या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याने... ...