कर्जत : विद्यार्थिनीचा प्रकल्प बदलल्याप्रकरणी अमरनाथ विद्यालयाचे प्राचार्य अरुण भोगील व विषय शिक्षिका उर्मिला पाटील यांना शनिवारी (दि़५) संस्थेने निलंबीत केले़ ...
सभापती निवडणुकीत विश्वासात न घेतल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या 9 पैकी 5 नगरसेवकांनी स्वतंत्र गटाचा दावा करून यासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांकडे अर्ज केला आहे. ...
ठाणो जिल्ह्यात सुमारे एक हजार कोटी रुपये खचरून गावपाडय़ांना पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरी, पाण्याच्या टाक्या आणि गावांत नळपाणीपुरवठा योजना राबवण्यात आली. ...
अहमदनगर: कापडबाजारातील चोरट्यांनी टॉवेलवर येऊन चोऱ्या केल्या. जाताना मात्र नवे कपडे घालून गेले. जाताना चोरट्यांनी नेसून आलेला टॉवेल दुकानाच्या मागेच टाकून पसार झाले. ...
अहमदनगर : किती वर्षापासून मीटर पद्धतीने पाणी देता? एस.टी. बस, रेल्वे बुकिंग सुविधा आहे का? किती नळ जोड आहेत? बँकिंग सुविधा आहे का? गावचे उत्पन्न किती? अशा एक ना अनेक प्रश्नांची ...
अहमदनगर : सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच असलेली भविष्य निर्वाह निधीची सोय आता खासगी कर्मचारी व सामान्य नागरिकांनाही होणार असून, पोस्ट विभागाने ही योजना जिल्ह्यात आणली आहे. ...
वाहतूक कोंडीला पर्याय ठरणा:या पेट्रोलपंप ते बोरी पाखाडी या सिडकोने आधीच मंजुरी दिलेल्या बायपास रस्त्याच्या नियोजित जागेची आज सिडकोच्या वरिष्ठ अधिका:यांनी पाहणी केली. ...