वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली... नागपूर - कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी नागपूर - काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचं वृद्धापकाळाने निधन गडचिरोली: 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले सातारा - कोयना पाणीसाठा १०० टीएमसीकडे, सहा दरवाजे ५ फुटांनी उघडले; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला... अॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर... अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार? वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात... मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले... २०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट २०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
महाराष्ट्रात भाजपा व शिवसेनेतील जवळपास ४० - ४५ जागांची अदलाबदल होणार आहे. तशी यादीही तयार होत असून, जुलैच्या शेवटी तिला दिल्लीत अंतिम रूप येईल ...
आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला १४४ जागा मिळाल्या नाहीत तर कार्यकर्त्यांनी २८८ जागा लढवण्याची तयारी ठेवावी ...
चार्ली चॅपलीन ब्राझीलियन असता तर त्यात त्यानं भर घालून म्हटलं असतं की, तुम्ही ज्या दिवशी हसत नाही अन् नाचत नाही तो तुमच्या आयुष्यातील सगळ्यात निरर्थक दिवस ...
अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील रेल्वेचे जाळे अपुरे असून येथे पायाभूत सुविधा आणि नवीन रेल्वे मार्गाचे प्रकल्प सुरु करणे आवश्यक आहे. ...
तब्बल सव्वा कोटीचा हिरा हिसकावून पळ काढणाऱ्या चौघांना व्ही.पी. रोड पोलिसांनी गुन्हे शाखेच्या मदतीने गजाआड केले. ...
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा चित्रभूषण पुरस्कार ज्येष्ठ सिनेपत्रकार-लेखक इसाक मुजावर आणि ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांना जाहीर झाला आहे ...
इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदान म्हणजे क्रिकेटची पंढरी. या पंढरीत क्रिकेटचे दैवत असलेले क्रिकेटपटू पुन्हा एकदा ‘याची देही याची डोळा’ खेळताना दिसतील. ...
शिक्षण संस्थांचे कान टोचत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वेतनश्रेणी पुनर्रचना करण्याचे आदेश दिले आहेत. ...
महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मॅग्मो) मान्य झालेल्या पाच मागण्यांवर मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाल्याशिवाय काम बंद आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे ...
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या व्यवस्थापक (सेवा) तारा शर्मा यांनी उद्योगपती नेस वाडियांविरोधात साक्ष दिल्याचे मरिन ड्राइव्ह पोलिसांनी सांगितले. ...