लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चार मजली अपार्टमेंटच्या टेरेसवर वीज कोसळली, अमरावतीतील घटना - Marathi News | Lightning struck the terrace of a four-storey apartment in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चार मजली अपार्टमेंटच्या टेरेसवर वीज कोसळली, अमरावतीतील घटना

वीज कोसळतानाचा घटनाक्रम व प्रकाश तेथील सीसीटिव्हीत कैद झाला आहे... ...

Tomato Market : मंगळवेढा, भुसावळ, राहता बाजारात टोमॅटोला सारखाच भाव, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Todays Same price of tomato in Mangalvedha, Bhusawal, Rahata market yard check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : मंगळवेढा, भुसावळ, राहता बाजारात टोमॅटोला सारखाच भाव, वाचा आजचे बाजारभाव

Tomato Market : आज राज्यातील दहा बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato Bajarbhav) 2 हजार 873 क्विंटलचे आवक झाली. ...

स्मशानभूमीला पुराचा वेढा; अंत्यसंस्कार कुठे करणार? - Marathi News | Cemetery flooded Where will the funeral be held | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्मशानभूमीला पुराचा वेढा; अंत्यसंस्कार कुठे करणार?

मृतकांवर अंत्यसंस्कार करणार कुठे, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. ...

कल्याणमधील नांदिवलीमध्ये वृक्षारोपण - Marathi News | Tree plantation in Nandivali in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील नांदिवलीमध्ये वृक्षारोपण

वृक्षारोपण मान्यवर आणि विद्यार्थी यांच्याद्वारे शाळेच्या सभोवतालच्या परिसरात करण्यात आले. ...

वाशिममध्ये आणखी तीन दिवस पावसाचा अंदाज: लेंढी नदीला पूर, वाशिम तालुक्यातही पाऊस मनसोक्त बरसला - Marathi News | Rain everywhere Rivers and streams flow | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये आणखी तीन दिवस पावसाचा अंदाज: लेंढी नदीला पूर, वाशिम तालुक्यातही पाऊस मनसोक्त बरसला

सर्वदूर पाऊस; नदी-नाले झाले वाहते... ...

राज्यात पेसा भरती केव्हा? आदिवासी बहुल १३ जिल्ह्यात विषय तापतोय! - Marathi News | When is pesa recruitment in the state? The issue is heating up in 13 tribal districts! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात पेसा भरती केव्हा? आदिवासी बहुल १३ जिल्ह्यात विषय तापतोय!

आदिवासी युवक संघर्षाच्या तयारीत, राज्य सरकारकडून केवळ आश्वासने, सर्वोच्च न्यायालयात जेष्ठ वकिलांची नेमणूक करा ...

सीसीटीव्हीवरून आरोपीचा शोध, चार गुन्हे उघडकीस - Marathi News | Search of accused from CCTV four crimes revealed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीसीटीव्हीवरून आरोपीचा शोध, चार गुन्हे उघडकीस

गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली. ...

कृषिकन्यांकडून दशपर्णी व निंबोळी अर्कनिर्मिती प्रात्यक्षिकाचे आयोजन - Marathi News | Organization of Dashaparni and Nimboli extract making demonstration by Farming girls | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषिकन्यांकडून दशपर्णी व निंबोळी अर्कनिर्मिती प्रात्यक्षिकाचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुलतानाबाद (ता. गंगापूर) येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क निर्मितीविषयी मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाचे शनिवार (दि.१३) आयोजन करण्यात आले होते. ...

वाक्याच्या वजनाला न्याय देणे महत्त्वाचे आहे : वैभव जोशी - Marathi News | It is important to do justice to the weight of the sentence Vaibhav Joshi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाक्याच्या वजनाला न्याय देणे महत्त्वाचे आहे : वैभव जोशी

वाक्याच्या वजनाला न्याय देणे महत्त्वाचे आहे तरच श्रोत्यांचे लक्ष जाते असे मत सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांनी व्यक्त केले. ...