आपल्या शेतात असलेल्या शेततळे, बोडी व शेताला लागून असलेल्या सिमेंट, नाला, बांध यामधील गाळ श्रमदानाने काढून तो शेतात टाकावा, यामुळे दुहेरी फायदा होतो. शेतात गाळ टाकल्याने जमीन सुपिक होते ...
गाढ झोपेत असलेल्या इसमाची गळा कापून अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केल्याची घटना काल रविवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास तालुक्यातील गांधीनगर येथे घडली. अज्ञात मारेकरी फरार होण्यास यशस्वी झाले. ...
भ्रष्टाचार निर्मूलन समिती व अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ शाखा गडचिरोलीच्यावतीने जनजागृती कार्यक्रम नुकताच शहरात घेण्यात आला. दरम्यान शहरातील अनेक वार्डातून रॅली काढून नागरिकांमध्ये ...
सार्वजनिक बांधकाम विभागाने चामोर्शी ते येनापूर या रस्त्याची दुरूस्ती न केल्याने या मार्गावरून वाहनांची वर्दळ कमी झाली आहे. परिणामी आष्टीच्या व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. गेल्या दीड वर्षापासून ...
जिल्हा परिषदेत सहाय्यक लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या शंकर कोरंटलावार यांनी वेगवेगळ्या प्रवर्गातून पदोन्नतीचा लाभ घेतला असल्याने या प्र्रकरणाची सखोल चौकशी करून कोरंटलावार यांच्यावर ...
कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील वॉर्ड क्रमांक ४ मधील हातपंप बंद असल्याने स्थानिक नागरिकांना पाणी पुरवठा योजनेच्या गळतीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा लागत आहे. ...
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, या दृष्टीकोणातून शासनाने तालुकास्तरावर ग्रामीण रूग्णालय तर तालुक्यातील लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र ...
निवडणूक आयोगाने जिल्हाभरातील २ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक व ९७ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ७ जूनपर्यंत नामाकंन अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. ...
कालबाह्य झालेले, कमी उंचीचे, धूळ व राख पसरविणारे थर्मल पॉवर स्टेशनचे युनिट क्रमांक १ व २ बंद करावे, अशी मागणी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र ...