विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार... पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळीची चाचणी यशस्वी; शरीरात गेल्यावर कसं करते काम? पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली टेरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली... पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी... "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या "आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती 'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं धनखड यांच्यापूर्वी 'या' दोन व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा? एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
लग्नसमारंभात झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झला होता. या प्रकरणातील १0 आरोपिंविरुद्ध साखरखेर्डा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ...
राजपत्रात उपाध्यक्षपदाचा कुठलाही उल्लेख नव्हता. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकारणात मोठी उलथापालथ होत असून ...
मोताळा शहरातील बुलडाणा अर्बन शाखेत रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरय़ांनी चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. ...
दोन वर्षांमध्ये शहरातील १0५ मोटारसायकली लंपास ...
महानगरपालिकेने २0११ मध्ये मंजुरी दिलेली स्वतंत्र बांधकाम विकास नियंत्रण नियमावली लागू केल्यास, अशा बांधकामांपैकी तब्बल ८0 ते ९0 टक्के बांधकामे नियमानुकूल ठरू शकतात, ...
अमरावती विभागातील तब्बल ४८९ औषधी दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. ...
शेतकरी कष्टकर्यांचे दैवत पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणार्या भाविकांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागातून १८0 जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. ...
अकोला काँग्रेस नगरातील घरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ४ लाख ३८ हजार रुपयांची घरफोडी केल्याचे उघडकीस आले. ...
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या रेशीम उद्योगातील शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात दिले. ...
अकोला : जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल असलेल्या महिलेचे सिझर केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. ...