जीवन प्राधिकरणच्या नियोजनाअभावी शहरातील काही भागात पाणीटंचाई तर काही भागात मुबलक पाणीपुरवठा होत आहे. पाण्याचे देयके नियमित भरुनही पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने ...
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकांना आरटीई कायद्यानुसार त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी परत पाठविण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. ...
पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या लढतीत भारताने रविवारी बांगलादेशचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर ७ चेंडू व ७ गडी राखून पराभव केला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली. ...
माजी आमदार मनीष जैन हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच त्यांनी एका कार्यक्रमात विधानपरिषद व विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. ...
अकोला शहरातील रोशनी वाढवे हिच्या आत्महत्येस जबाबदार असणारा कुख्यात गुन्हेगार चंद्या याच्या नातेवाइकांनी रोशनीच्या वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. ...
विकासाच्या अपेक्षेने वारंवार आमदार बदलविणाऱ्या मोर्शी विधानसभा क्षेत्रात यावेळी भाजपक्षाच्या तिकिटासाठी इच्छुकांची यादी लांबलचक आहे. शिवसेनेचे बंडखोर व विदर्भ जनसंग्राम परिषदेचे संस्थापक, विद्यमान ...
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या तुलनेत कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांकडे दुर्लक्ष करून अनेक अन्यायकारक निर्णय शासनाने पारित केल्याचा आरोप, ...
शहरात नझुलच्या मोक्याच्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याने या जागा धोक्यात आल्या आहेत. काहींनी या जागा ताब्यात घेऊन परस्पर विक्री करण्याचा गोरखधंदादेखील सुरू केला आहे. ...