
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

पुणे :पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
BJP Pune PMC Election: बंडखोरी टाळण्यासाठी मुंबई, पुण्यासह इतरत्र ही क्लुप्ती भाजपाने वापरलेली आहे. यामुळे अधिकृत उमेदवार कोण असतील हे कळण्यासाठी उद्याची दुपार उलटण्याची शक्यता आहे. ...

मुंबई :मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
Rakhee Jadhav joins BJP: युती किंवा आघाडीत पक्षाला किमान ३० जागा मिळणे अपेक्षित होते. मात्र ते प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून झाले नाही अशी त्यांची नाराजी आहे. ...

व्यापार :एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
Silver Price Crash: चांदीच्या किमतीत आज केवळ एका तासाच्या आत मोठी घसरण पाहायला मिळाली. पाहा काय आहे इतक्या मोठ्या घसरणीचं कारण. ...

कल्याण डोंबिवली :"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
एक कट्टर कार्यकर्ता म्हणून सर्वगुण असताना राजकारणात निवडणुकीसाठी लागणारा आर्थिक सक्षम असणे हा महत्त्वाचा गुण माझ्याकडे नाही असं कैलास शिंदे यांनी म्हटलं आहे. ...

मुंबई :‘मोदी, ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’
Mumbai Municipal Corporation Election: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबग सुरू असताना राज ठाकरे यांनी मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे. ...

मालेगाव :मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
जागावाटपाबाबत आज तोडगा शक्य? ...

क्रिकेट :VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
कर्णधार रिंकू आणि प्रशांत वीरसोबत शतकी भागीदारी ...

नाशिक :पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
यंदा प्रभाग १३ सह अनेक प्रभागांत आयारामांमुळे भाजप विरुद्ध भाजप अशी स्थिती असली, तरी काही ठिकाणी शिंदेसेना आणि एका प्रभागात महाविकास आघाडी किंवा उद्धवसेनाही चांगले आव्हान असणार आहे. ...

व्यापार :५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
Timex Group India OFS: या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. परंतु आज त्यात मोठी घसरण दिसून आली. पाहा काय आहे यामागचं कारण. ...

तंत्रज्ञान :तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
Change Gmail Address Marathi: आतापर्यंत मूळ @gmail.com ने संपणारे पत्ते बदलणे कठीण मानले जात होते. मात्र, गुगल आता अशा फिचरवर काम करत आहे... ...

भक्ती :राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
Ayodhya Ram Mandir Dharm Dhwaj News: राम मंदिरावर डौलाने फडकलेला धर्मध्वज अनेकार्थाने वैशिष्ट्यपूर्ण असून, भाविक, पर्यटक मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत. ...
