विधानसभा निवडणुकीतील निकालांनी अनेक दिग्गजांची मक्तेदारी मोडीत काढली. गेल्या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने निवडून येणाऱ्या आमदारांना विजय मिळविताना मोठा संघर्ष करावा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. ...
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक होण्याची किंवा त्याचा राजीनामा देण्याची कोणतीही पद्धत नाही. त्यामुळे आज मी उत्तर प्रदेश राज्याचा राज्यपाल असलो ...
शतकापासून धावणारी आणि पर्यटकांची लाडकी माथेरानची राणी म्हणजे नेरळ- माथेरान मिनीट्रेनचा प्रवास महागला आहे. गेल्या तीन वर्षांत रेल्वेने केलेली ही दुसरी भाडेवाढ आहे ...
देशभरात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कामाला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असून, सध्या देशभरात ६३ हजार ८७६ केंद्राच्या माध्यमातून संघाचे नियमित काम सुरू आहे ...
जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी, दुर्गम भागांत भारनियमन मोठ्याप्रमाणात सुरू आहे. त्यामुळे वीजपुरवठ्या अभावी विद्यार्थ्यांना रात्रीचा अभ्यास करणे शक्य होत नाही. ...
संपूर्ण महाराष्ट्र माझ्या हातात द्या, अशी आरोळी ठोकणाऱ्या राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली आहे़ मागील निवडणुकीत १३ जागा जिंकणाऱ्या मनसेला यावेळी केवळ एकच जागा जिंकता आली़ ...