लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

SENA देशांविरुद्ध 'पंजा' मारण्यात बुमराह टॉपला; पाकच्या वसीम अक्रमचा रेकॉर्ड मोडला - Marathi News | Jasprit Bumrah Fifer Breaks Wasim Akram Record Becomes Number 1 Asian Pacer Against Sena Teams In Test IND vs SA | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :SENA देशांविरुद्ध 'पंजा' मारण्यात बुमराह टॉपला; पाकच्या वसीम अक्रमचा रेकॉर्ड मोडला

इथं एक नजर टाकुयात SENA देशांविरुद्ध सर्वाधिक वेळा ५ विकेट्सचा डाव साधणाऱ्या आघाडीच्या ५ गोलंदाजांवर ...

सस्पेन्स, रोमान्स आणि दुलकर सलमानचा स्वॅग! नवा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट - Marathi News | Kaantha Twitter Review Dulquer Salmaan Wins Hearts Alongside Bhagyashri Borse | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सस्पेन्स, रोमान्स आणि दुलकर सलमानचा स्वॅग! नवा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट

दुलकर सलमानचा 'लकी भास्कर' पाहून प्रभावित झालेल्या प्रेक्षकांसाठी एक चांगली बातमी आहे. ...

बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे? - Marathi News | Bihar election results: NDA gets a huge majority! Yet RJD still hopes for victory, why exactly? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?

बिहारमध्ये भाजप, जेडीयू आणि एलजेपी-आर या पक्षांची आघाडी २०० हून अधिक जागांवर विजय मिळवताना दिसत आहे. याउलट, राष्ट्रीय जनता दल आघाडी ३० पेक्षा कमी जागांवर पिछाडीवर आहे. ...

'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा - Marathi News | Bihar Assembly Election Result 2025: 'Those who support infiltrators for vote bank...'; Amit Shah targets opponents after Bihar victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा

Bihar Assembly Election Result 2025: अमित शाहांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि एनडीएतील सर्व नेते व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. ...

Local Body Election: भाजपच ठरलं; कोल्हापूर जिल्ह्यात 'स्वबळावर' अन् 'स्वतंत्र' कुठं लढणार.. जाणून घ्या - Marathi News | BJP will field a candidate for the post of Mayor in 6 places for the 10 Municipal Councils and 3 Nagar Panchayat elections in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Local Body Election: भाजपच ठरलं; कोल्हापूर जिल्ह्यात 'स्वबळावर' अन् 'स्वतंत्र' कुठं लढणार.. जाणून घ्या

सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, अर्ज भरण्यास आजपासून प्रारंभ ...

"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल - Marathi News | Bihar Election 2025 Result BJP Ravi Shankar Prasad called Rahul Gandhi political tourist asked where he was travelling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

BJP Ravi Shankar Prasad And Rahul Gandhi : रविशंकर प्रसाद यांनी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. ...

'वेलकम टू द जंगल'च्या सेटवरचा धमाल व्हिडीओ तुफान व्हायरल, तुम्ही पाहिला का? - Marathi News | Akshay Kumar Paresh Rawal Sunile Shetty Viral Video From Film Welcome To The Jungle Shooting Set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेलकम टू द जंगल'च्या सेटवरचा धमाल व्हिडीओ तुफान व्हायरल, तुम्ही पाहिला का?

हा व्हिडीओ पाहून चाहत्यांमध्ये सिनेमाविषयी उत्सुकता आणखी वाढली आहे. ...

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात तेजी; पिवळ्या जातीने मारली बाजी वाचा सविस्तर - Marathi News | latest news Soybean Bajar Bhav : Soybean market booms; Yellow variety wins Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन बाजारात तेजी; पिवळ्या जातीने मारली बाजी वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

ई-बाईक टॅक्सी कोणत्या शहरात धावणार, किती असेल भाडे? तीन कंपन्यांना परवाना मिळण्याची शक्यता - Marathi News | In which city will e-bike taxis run, how much will the fare be? Three companies likely to get licenses | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ई-बाईक टॅक्सी कोणत्या शहरात धावणार, किती असेल भाडे? तीन कंपन्यांना परवाना मिळण्याची शक्यता

Nagpur : एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी राज्य परिवहन प्राधीकरणाने मंजुर दिली आहे. ...