जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना महिन्याकाठी २00 ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता भासते. याकरिता प्रशासनाकडून वर्षाकाठी ४५ हजारांचा खर्च केला जातो. परंतु रूग्णालयातील ढेपाळलेल्या ...
भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांना विक्रमी 1 लाख 22 हजार मते मिळवून देणा:या कोथरूड विधानसभा मतदारसंघात विधानसभेसाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली आहे. ...
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार २00९ (आरटीई) नुसार जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या १३५ नामवंत शाळांना प्रवेश कोट्याच्या २५ टक्के प्रमाणात आर्थिक, दुर्बल व वंचित घटकामधील ...
शासन महापालिकेत स्थानिक संस्था कर (एलबीटी) बंद करण्याच्या विचाराधीन असून हा निर्णय कर्मचारी व शहर विकासाच्या हिताविरोधी असल्याचा आरोप करीत सोमवारी कर्मचार्यांनी काळी फित ...
समाजकल्याण विभागाच्या अधिनस्थ असलेल्या येथील जात पडताळणी विभागाच्या अफलातून कारभाराने नागरिक त्रस्त झाले आहे. जात पडताळणीच्या अटी पूर्ण झाल्यानंतरही प्रमाणपत्रासाठी हेलपाटे घ्यावे ...
शहरातील प्रमुख असलेल्या सायन्सकोर मैदानात दरवर्षी किंवा वर्षा-दोन वर्षातून एकदा उन्हाळ्यात आनंदमेळा लागतो. सध्या हा आनंदमेळा अमरावतीकरांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलाय. विशेषत: बच्चे कंपनी ...
तालुक्यातील दहिगाव येथे सोमवारी दुपारी एका घरावर धाड टाकून तहसीलदार प्रदीप पवार यांनी बँकेच्या कर्जासाठी दिले गेलेले बोगस सातबारा व तलाठय़ांचे वेगवेगळ्या गावाच्या नावांचे शिक्के ...
जिल्ह्यातील ९ नगरपरिषद अध्यक्षांचा कार्यकाळ २८ जून २0१४ रोजीसंपत असल्याने जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी निवडणुकीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव स्वाक्षरीसाठी जिल्हाधिकार्यांसमोर सादर करण्यात ...
सुलभाताई खोडके यांना अनपेक्षितपणे पराभूत केल्यानंतर चर्चेत आलेले आमदार रवी राणा यांच्या अस्तित्वाची लढाई बडनेरा विधानसभा मतदारसंघात यावेळी असणार आहे. ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये कर्मचारी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत शासन विचाराधीन आहे. याबाबतचा निर्णय लवकरच होणार आहे. ...