लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पीकेव्हीतील संशोधनासाठी राखीव जागेचा वापर प्रात:विधीसाठी! - Marathi News | Use of reserved space for research in PKV for pre-rituals! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीकेव्हीतील संशोधनासाठी राखीव जागेचा वापर प्रात:विधीसाठी!

संशोधनासाठी राखीव जागा अनेक वर्षांपासून पडीक; सद्यस्थितीत जागेचा वापर वापर होतो प्रात:विधीसाठी! ...

मद्य प्राशनामुळे इसमाचा मृत्यू - Marathi News | Wine death due to alcoholism | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मद्य प्राशनामुळे इसमाचा मृत्यू

मद्य प्राशन केल्यामुळे इसमाचा मृत्यू झाल्याची घटना बोरगाव मंजू येथे घडली. ...

शेतकरी आत्महत्यांची केवळ १३ प्रकरणे पात्र - Marathi News | Farmers deserve only 13 cases of suicides | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी आत्महत्यांची केवळ १३ प्रकरणे पात्र

अकोला जिल्हास्तरीय समितीच्या सभेत केवळ १३ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र. ...

८० वर्षांवरील निवृत्ती वेतनधारकांना १० टक्के वाढ - Marathi News | 10 percent increase over 80-year-old pensioners | Latest akola News at Lokmat.com

अकोला :८० वर्षांवरील निवृत्ती वेतनधारकांना १० टक्के वाढ

८० वर्षांवरील निवृत्तीवेतनधारकांना राज्यसरकारने सरसकट १० टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मुंडेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला नाही - एम्स - Marathi News | Munde did not die due to heart attack - AIIMS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंडेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला नाही - एम्स

केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला नसल्याची माहती 'एम्स' रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे ...

मुंडेंच्या सर्मथनार्थ वर्‍हाडातील शेकडो कार्यकर्त्यांनी दिले होते राजीनामे! - Marathi News | Mundane's hundreds of workers in the support of the resignation resignation! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुंडेंच्या सर्मथनार्थ वर्‍हाडातील शेकडो कार्यकर्त्यांनी दिले होते राजीनामे!

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी सहा वर्षांपूर्वी दिलेल्या राजीनाम्याचे पडसाद पश्‍चिम वर्‍हाडातही उमटले होते. ...

जलपुनर्भरण, वृक्षसंवर्धन राखेल पर्यावरण संतुलन - Marathi News | Environmental balance of water reproduction, tree conservation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जलपुनर्भरण, वृक्षसंवर्धन राखेल पर्यावरण संतुलन

पर्यावरण दिनापासून जल, माती, वृक्ष लागवड व संवर्धनावर प्रत्येकाने भर देण्याची गरज व्यक्त होत आहे. ...

क्षारयुक्त पाण्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | The health hazards of the villagers with saline water | Latest akola News at Lokmat.com

अकोला :क्षारयुक्त पाण्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

अकोट ग्रामीण भागात उन्हाळय़ात ८४ खेडी पाणीपुरवठ्याचे पाणी केवळ तीनच दिवस;क्षारयुक्त पाण्याने आरोग्य धोक्यात ...

तर मुंडेंचा जीव वाचला असता - डॉ.हर्षवर्धन - Marathi News | If Mundane's life would have been read - Dr. Harshavardhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तर मुंडेंचा जीव वाचला असता - डॉ.हर्षवर्धन

गाडीतून प्रवास करताना सीटबेल्ट लावला असता तर गोपीनाथ मुंडेंचा जीव वाचू शकला असता अशी भावना आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केली. ...