लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नियमबाह्य बदल्यांविरोधात उपोषण - Marathi News | Fasting Against External Changes | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नियमबाह्य बदल्यांविरोधात उपोषण

आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत ४०० आरोग्य कर्मचार्‍यांच्या बदल्या नियमबाह्य! अकोला येथे उपोषन. ...

असुरक्षित 350 मधील 80 तलावांना पालिकेच्या नोटीसा - Marathi News | Notice of municipal corporation to 80 ponds of unsecured 350 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :असुरक्षित 350 मधील 80 तलावांना पालिकेच्या नोटीसा

शहरातील महापालिका , खासगी संस्था , तसेच वैयक्तिक मालकीच्या तलावांमधील तब्बल 60 टक्के तलाव पोहण्याच्या दृष्टीने असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. ...

येरवडयातील बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल - Marathi News | Yardwadi bogus doctor filed a complaint | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :येरवडयातील बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

डॉक्टरकीचा व्यवसाय थाटणा-या बोगस डॉक्टरच्या मुसक्या महापालिकेच्या आरोग्य विभागाने आवळल्या आहेत. आरोग्य विभागाकडून शहरात बोगस डॉक्टरांची शोधमोहीम सुरू आहे. ...

पीकेव्हीतील संशोधनासाठी राखीव जागेचा वापर प्रात:विधीसाठी! - Marathi News | Use of reserved space for research in PKV for pre-rituals! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीकेव्हीतील संशोधनासाठी राखीव जागेचा वापर प्रात:विधीसाठी!

संशोधनासाठी राखीव जागा अनेक वर्षांपासून पडीक; सद्यस्थितीत जागेचा वापर वापर होतो प्रात:विधीसाठी! ...

मद्य प्राशनामुळे इसमाचा मृत्यू - Marathi News | Wine death due to alcoholism | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मद्य प्राशनामुळे इसमाचा मृत्यू

मद्य प्राशन केल्यामुळे इसमाचा मृत्यू झाल्याची घटना बोरगाव मंजू येथे घडली. ...

शेतकरी आत्महत्यांची केवळ १३ प्रकरणे पात्र - Marathi News | Farmers deserve only 13 cases of suicides | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी आत्महत्यांची केवळ १३ प्रकरणे पात्र

अकोला जिल्हास्तरीय समितीच्या सभेत केवळ १३ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र. ...

८० वर्षांवरील निवृत्ती वेतनधारकांना १० टक्के वाढ - Marathi News | 10 percent increase over 80-year-old pensioners | Latest akola News at Lokmat.com

अकोला :८० वर्षांवरील निवृत्ती वेतनधारकांना १० टक्के वाढ

८० वर्षांवरील निवृत्तीवेतनधारकांना राज्यसरकारने सरसकट १० टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मुंडेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला नाही - एम्स - Marathi News | Munde did not die due to heart attack - AIIMS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंडेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला नाही - एम्स

केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला नसल्याची माहती 'एम्स' रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे ...

मुंडेंच्या सर्मथनार्थ वर्‍हाडातील शेकडो कार्यकर्त्यांनी दिले होते राजीनामे! - Marathi News | Mundane's hundreds of workers in the support of the resignation resignation! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुंडेंच्या सर्मथनार्थ वर्‍हाडातील शेकडो कार्यकर्त्यांनी दिले होते राजीनामे!

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी सहा वर्षांपूर्वी दिलेल्या राजीनाम्याचे पडसाद पश्‍चिम वर्‍हाडातही उमटले होते. ...