निकाल जाहीर होऊन पालघर जिल्हयातील राजकीय चित्र स्पष्ट झाले. सर्वांना संमिश्र यश मिळाले असून बहुजन विकास आघाडीने मात्र या निवडणुकीत चमकदार कामगिरी केली. ...
सर्वसामान्य जनतेत मिसळून त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न, विविध आंदोलनातील सक्रिय भागीदारी आणि सातत्याने जनतेशी संपर्क ठेवल्याची पोचपावती ...