बीड : लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार डॉ़ प्रीतम मुंडे यांनी भरघोस मतांची आघाडी घेत विजय मिळविला़ १३ लाख मतांपैकी ९ लाख ३२ हजार इतकी विक्रमी मते मिळविली़ ...
सोमनाथ खताळ ,बीड लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. बीड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात हा निकाल जाहीर करण्यात आला. ...