आमगाव-देवरी या राखीव मतदार संघातील मतदानानंतर विजयाचा हक्क सांगणारे उमेदवार व कार्यकर्ते कोड्यात पडले आहेत. विजयाची अनश्चितता असल्यामुळे सर्वांमध्येच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...
दिवाळीच्या खरेदीसाठी गोंदियाच्या बाजारात गर्दी वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले असून चारचाकी वाहनांना मार्केट परिसरात प्रवेशास ...
तेराव्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील चारही मतदारसंघात ६९.११ टक्के मतदान झाले. यात चारही मतदार संघातील ५४ उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात ...
परिसरात असलेल्या विद्युतच्या समस्येवर कायमचा तोडगा म्हणून एटापल्ली येथील ग्रामीण रूग्णालयात सौर विद्युतची यंत्रणा उभारण्यात येत असून एका महिन्यात ग्रामीण रूग्णालयाचा परिसर सौर ...
देसाईगंज तालुक्यातील विसोरा ते शंकरपूरदरम्यान दोन किमी अंतर असलेल्या रस्त्याची मागील अनेक दिवसांपासून दुर्दशा झाली आहे. या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी अनेकदा गावकऱ्यांनी ...
जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यापासून वेतन न झाल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. अनेकदा विनंत्या, निवेदने देऊनही अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे ...