१८ खासदारांना घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्ला गडावर जाऊन श्री एकवीरा देवीची पूजा, आरती केली. या वेळी रश्मी ठाकरे यांनी देवीची ओटी भरली ...
शहर पोलीस आयुक्तालयात चोरट्यांनी धुडगूस घातला असून एकाच दिवशी नोंदवण्यात आलेल्या चोरीच्या ११ घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे १८ लाखांचा ऐवज लांबवला आहे. ...
मुजीब देवणीकर , आर्कलॉजी सर्व्हे आॅफ इंडिया , महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळ आणि राज्य पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे औरंगाबादेतील पर्यटन उद्योगाची अक्षरश: वाट लागल्याचे चित्र आहे. ...
औरंगाबाद : मान्सूनपूर्व कामाच्या नावाखाली मागील दोन महिन्यांपासून शहरात कोणत्या ना कोणत्या भागात २ ते ७ तासांपर्यंत विजेचे छुपे भारनियमन केले जात आहे. ...