रशियाच्या अलेक्झांड्रा गो:याचकिनाने आज सफाईदार विजयाने जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत अखेरची फेरी शिल्लक असतानाच विजेतेपदावर आपले नाव कोरूले आह़े ...
जालना : विधानसभा निवडणुकीत कोण विजयी होणार, याबाबत जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये मतदारांमध्ये असलेल्या उत्सुकतेला रविवारी दुपारी जाहीर होणाऱ्या निकालानंतर पूर्णविराम मिळणार आहे. ...