शेतक-यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे तुरीचे पीक ‘बड वेव्हील’ नावाच्या किडींनी पोखरणे सुरू केले आहे. त्यामुळे शेतक-यांना उत्पन्नाची हमी देणारे पीकही हातचे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...
मुंबईच्या दलाल पथावर दिवाळीपूर्वीच तेजीचे फटाके फुटले. विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या बाजूने मिळालेला जनतेचा कौल व इंधन सुधारणा यामुळे उत्साहित मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज ३२१ अंकांनी झेपावला. ...
विधानसभा निवडणुकीत लॉटरी लागलेले बहुतांश नवनिर्वाचित आमदारांचे शिक्षण दहावीपर्यंत आहे. हे सर्व आमदार व्यावसायिक असल्याने ते सर्वसामान्य नागरिकांच्या न्यायहक्कांसाठी लढणार की वैयक्तिक कामांसाठी ...
दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेच्या आधारावर मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या पंकजा मुंडेंना बोलघेवडेपणाची किंमत चुकवावी लागू शकते ...