लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महापालिकेवर महिलांचा पाण्यासाठी हल्लाबोल घागर मोर्चा : अधिकार्‍यांना धक्काबुक्की; शिव्यांची लाखोली - Marathi News | Attack on women in water for municipal corporation: Officials shocked; Shiva lac lakhi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महापालिकेवर महिलांचा पाण्यासाठी हल्लाबोल घागर मोर्चा : अधिकार्‍यांना धक्काबुक्की; शिव्यांची लाखोली

सांगली : शामरावनगरमधील अपुर्‍या पाणीपुरवठ्याविरोधात आज, बुधवारी संतप्त महिलांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर हल्लाबोल केला. ...

सांगलीत ३८ लाखांचा गुटखा, सुपारी जप्त ट्रकसह दोघे ताब्यात : शहर पोलिसांची सापळा रचून कारवाई - Marathi News | 38 lakhs of Gutkha, Supari seized by truck, two arrested: City police nabbed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ३८ लाखांचा गुटखा, सुपारी जप्त ट्रकसह दोघे ताब्यात : शहर पोलिसांची सापळा रचून कारवाई

सांगली : शहर पोलिसांनी आज (बुधवार) पहाटे बायपास रोडवरून उत्तर प्रदेशकडे जाणारा ट्रक पकडून त्यामधील ३८ लाखांचा गुटखा व माव्यासाठी वापरण्यात येणारी सुपारी जप्त केली. ...

आदिवासी पाड्यातील विहिरी कोरड्या - Marathi News | The wells of tribal padas dry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासी पाड्यातील विहिरी कोरड्या

देशाची आर्थिक राजधानी मुंबईला लागूनच असलेल्या या शहरातील आदिवासी पाडे आजही पाणी, वीज, सार्वजनिक शौचालय, स्मशानभूमी, रस्ते, शाळा अशा प्राथमिक नागरी सुविधांपासून वंचित आहेत. ...

मेहकरातील एसटीडी सेवा पडली ओस - Marathi News | Dew drops in Mehkana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकरातील एसटीडी सेवा पडली ओस

एसटीडी बुथकडे मोबाईलमुळे कोणी फिरकत नसून ते पूर्णपणे ओस पडले आहेत. ...

खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल - Marathi News | Another ransom filed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल

नाशिक : शहरात खंडणी आणि त्यातून होणार्‍या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असतानाच आज सरकारवाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

दिल्लीत कोण? - Marathi News | Who is in Delhi? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिल्लीत कोण?

नाशिक : अवघ्या एक दिवसावर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आली यंदा प्रचंड अटीतटीची लढत झाल्याने दिल्ली कोण गाठणार. ...

कापसाचा पेरा वाढणार ! - Marathi News | Cotton sowing will increase! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कापसाचा पेरा वाढणार !

सोयाबीन बियाण्याच्या वाढत्या किंमती व मिळालेला भाव यामधील तफावत पाहता कपाशी पिकाकडे शेतकर्‍यांचा कल असेल ...

बोटींना मेरिटाइम बोर्डाचे प्रमाणपत्रच नाही - Marathi News | Boats do not have Maritime Board certificates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोटींना मेरिटाइम बोर्डाचे प्रमाणपत्रच नाही

महानगरपालिका हद्दीतील पाच तलावांत पर्यटनासाठी वापरल्या जाणार्‍या बोटींना महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे प्रमाणपत्र न घेताच त्या वापरून पर्यटकांचा जीव धोक्यात घातला जातो आहे. ...

एस. टी.त राखीव आसने नामधारी लाभापासून वंचित : प्रवाशांमध्येही सौजन्य नाही - Marathi News | S. TATA reserved seats are not deprived of nominal benefits: There is no courtesy even in the passengers | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :एस. टी.त राखीव आसने नामधारी लाभापासून वंचित : प्रवाशांमध्येही सौजन्य नाही

रत्नागिरी : एस. टी.च्या सर्व गाड्यांमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग यांच्याकरिता राखीव आसनांचे गाजर दाखविले जात असले तरी बरेचदा ज्येष्ठ नागरिक, ...