गोंडवाना विद्यापीठाच्या वसतिगृह व अन्य इमारतीसाठी ४० एकर जागा मंजूर झाली आहे. या जागेवर बांधकाम करण्यासाठी निधीही मिळाला आहे. मात्र सदर जागा शेतकऱ्यांची असल्यामुळे हे प्रकरण ...
जिल्हा परिषदेच्या सभापतींची निवडणूक २ आॅक्टोबर रोजी पार पडली. त्यानंतर तीन ते चार दिवसात जि. प. अध्यक्षांनी विशेष सभा बोलावून विषय समित्यांच्या खाते वाटपाची कार्यवाही ...
शहरात तसेच इतर जिल्हाभरात अवैध शिकवणी वर्गाला ऊत आला आहे. शिकवणी वर्ग लावण्यासाठी शाळेचे शिक्षकच विद्यार्थ्यांना सक्ती करीत असून त्यांच्याकडून शिकवणीच्या नावावर हजारो रुपये ...
घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. वनविभागातर्फे सरपणासाठी मिळणारे निस्तार हक्काचे जळावू बिटसुद्धा वेळेवर मिळत नाही. त्यामुळे रॉकेलचा वापर वाढला आहे. ...
जिल्ह्यात मागील अनेक महिन्यांपासून वरुन राजाने अवकृपा दाखविल्याने यावर्षात खरीप हंगामातील सोयाबीनचे नगदी पीक शेतकऱ्यांच्या हातातून हिरावले. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारमय झालेली आहे. ...
काही प्रेमवीर प्रेमाच्या पवित्र नात्याला अपवित्र बनवित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील निर्जन स्थळी हे प्रेमवीर पोहोचतात. मनात कुठलीही भीती न बाळगता सर्रास सार्वजनिक ठिकाणी ...
विविध उद्योगांकडून केले जाणारे प्रदूषण, महाऔष्णिक वीज केंद्रातील धुरांड्यातून ओकला जाणारा विषारी धूर, तसेच रस्त्यांवरील धुळीमुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. ...
आंध्रप्रदेश- महाराष्ट्र सिमेवरील अतिसंवेदनशील असलेल्या जिवती तालुक्यातील अनेक गावांमध्ये आंध्रप्रदेशच्या दूरध्वनी सेवेचे कवरेज असल्याने ग्राहकांना रोमिंगचा फटका सहन करावा लागत आहे. ...
चंद्रपुरात आझाद बाग, जटपुरा गेट परिसर, गोलबाजार तसेच प्रत्येक वॉर्डातील चौकाचौकात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची दुकाने लागली आहेत. मात्र यातील अनेक दुकानांमध्ये अपघात झाल्यास कोणतेही ...